Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
पिंपरी चिंचवड

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comOctober 9, 2026No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

खाजगी क्लासेसची सक्ती, MoU आणि अवैध फी वसुलीचे ४ गंभीर आरोप; संत तुकाराम नगर पोलिसांच्या पत्रानंतर शिक्षण विभागाची मोठी कारवाई

पिंपरी-चिंचवड, दि. ९ ऑक्टोबर – पिंपरी चिंचवडमधील मोरवाडी येथील नामांकित एस.एन.बी.पी. (SNBP) शैक्षणिक संस्थेचा कथित काळा कारभार अखेर चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष (सामाजिक न्याय विभाग) मा. श्री. चंद्रकांतदादा लोंढे यांनी केलेल्या तक्रारीला अखेर यश आले असून, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शाळेला ७ दिवसांची अंतिम नोटीस बजावली आहे.

शिक्षण विभागाने काढलेले पत्रा मध्ये थेट श्री. लोंढे यांच्या दि. ०७/०८/२०२६ च्या तक्रारीचा आणि संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या दि. ०८/०८/२०२६ च्या पत्राचा संदर्भ देण्यात आला आहे.

४ गंभीर आरोपांवर होणार चौकशीशिक्षण विभागाने SNBP संस्थेला खालील ४ मुद्द्यांवर खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत:

१. शाळेची प्रवेश प्रक्रिया शासनाच्या नियमानुसार पारदर्शक पद्धतीने राबवली जाते का?

२. शाळेतील विद्यार्थ्यांना विशिष्ट खाजगी क्लासेस / कोचिंगमध्ये जाण्यास सक्ती केली जाते का?

३. शाळा व्यवस्थापन आणि खाजगी क्लासेस चालकांमध्ये कोणताही आर्थिक करार, MoU किंवा कमिशनचा व्यवहार आहे का?

४. शासनाने मंजूर केलेल्या फी-स्ट्रक्चर व्यतिरिक्त पालकांकडून अवैध अतिरिक्त फी वसूल केली जाते का?

७ दिवसात कागदपत्रे सादर करण्याचे आदेश

या सर्व आरोपांच्या अनुषंगाने शाळेला ७ दिवसांच्या आत खालील कागदपत्रे शिक्षण विभागात सादर करण्यास सांगितले आहे:

– विद्यार्थ्यांचे प्रवेश रजिस्टर

– फी पावत्यांचा तपशील

 – बँक व्यवहार आणि ऑडिट रिपोर्ट–

खाजगी क्लासेससोबत केलेले सर्व करार / MoU

जर शाळेने मुदतीत खुलासा सादर केला नाही किंवा खुलासा समाधानकारक नसेल, तर शाळेवर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच चौकशीत गैरप्रकार आढळल्यास संबंधित पोलीस ठाण्यात थेट FIR दाखल करण्यात येईल, असा कडक इशारा प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग यांनी दिला आहे.

या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवडमधील शाळा आणि खाजगी कोचिंग क्लासेस यांच्यातील कथित संगनमताचे धागेदोरे उघड होण्याची शक्यता असून, शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

 CITY PLUS मराठी
  जनसामान्यांसाठी

#PCMC #SNBP #Morwadi #ChandrakantLondhe #BreakingNews
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleपिंपरी-चिंचवड बनलंय ‘स्पा’ सिटी? हिंजवडीत 24 तास..हॉटेल सुरु राष्ट्रवादीच्या चंद्रकांत लोंढेंचा खळबळजनक आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!
Next Article चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

गुन्हेगारी

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026
पिंपरी चिंचवड

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड बनलंय ‘स्पा’ सिटी? हिंजवडीत 24 तास..हॉटेल सुरु राष्ट्रवादीच्या चंद्रकांत लोंढेंचा खळबळजनक आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

October 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Our Picks

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.