Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

“DBT बंद, ठेकेदारी सुरू! शिक्षण विभागावर सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांचा गंभीर आरोप”

June 7, 2026

कळसेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बातमीचा राग; पत्रकाराला धमकी देणाऱ्या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल.!

April 30, 2026

आमदार अमित गोरखे लिखित ‘आधुनिक भारताचे शिल्पकार : युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

April 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Home»राजकिय»भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही
राजकिय

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comOctober 21, 2024Updated:October 21, 2024No Comments1 Min Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष तुषार हिंगे यांचा इशारा

पिंपरी, दि. 21 – भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात महायुतीतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँगेस पक्षाने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचे काम न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे समजते. तसेच पिंपरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाला जागा मिळण्याची शक्यता आहे. भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने भाजपचा प्रचार न केल्यास पिंपरी विधानसभा मतदार संघात आम्ही महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार नाही, असा थेट कडक इशारा भाजपा युवा मोर्चाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी दिला आहे. त्यांनी या बाबत प्रसिद्धी पत्रक काढले आहे.

महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करून मेरिटनुसार जागा वाटप केले आहे. भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात भाजपचे अनुक्रमे आमदार महेश लांडगे आणि भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

त्यामुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भाजप उमेदवारांचे काम करणार नसल्याचे, असे सांगत आहेत. त्यांनी तसे केल्यास आम्ही ही पिंपरी विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार नाही, असा इशारा
तुषार हिंगे यांनी दिला आहे.

पिंपरी चिंचवड
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleपिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!
Next Article इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्काराचे वितरण
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

आमदार अमित गोरखे लिखित ‘आधुनिक भारताचे शिल्पकार : युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

April 17, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापौरपदासाठी राहुल कलाटे व शत्रुघ्न काटे यांच्या नावाची जोरदार चर्चा; आमदार शंकरभाऊ जगताप यांचाही पाठिंबा असल्याची चर्चा

January 23, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा आमदार महेश लांडगे यांच्या भूमिकेला पाठिंबा

December 23, 2025
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026226 Views

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026214 Views

कळसेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बातमीचा राग; पत्रकाराला धमकी देणाऱ्या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल.!

April 30, 2026197 Views
Stay In Touch
  • Facebook
  • YouTube
  • TikTok
  • WhatsApp
  • Twitter
  • Instagram
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026226 Views

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026214 Views

कळसेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बातमीचा राग; पत्रकाराला धमकी देणाऱ्या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल.!

April 30, 2026197 Views
Our Picks

“DBT बंद, ठेकेदारी सुरू! शिक्षण विभागावर सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांचा गंभीर आरोप”

June 7, 2026

कळसेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बातमीचा राग; पत्रकाराला धमकी देणाऱ्या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल.!

April 30, 2026

आमदार अमित गोरखे लिखित ‘आधुनिक भारताचे शिल्पकार : युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

April 17, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.