Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
गुन्हेगारी

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comOctober 10, 2026Updated:October 10, 2026No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 पुणे (खराडी) : आयटी हब असलेल्या खराडी परिसरातील एका नामांकित इंजिनिअरिंग कंपनीत तब्बल १ कोटी ४६ लाख ६६ हजार २२ रुपयांचा आर्थिक अपहार उघडकीस आला आहे.

कंपनीच्याच बिलिंग मॅनेजरने बाहेरील कंत्राटदारांशी संगनमत करून कामगारांच्या बनावट बिलांच्या माध्यमातून हा घोटाळा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (खराडी) चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कसा झाला घोटाळा?
हा प्रकार सन २०१८ ते २३ मे २०२६ या कालावधीत खराडी येथील ग्रँड रोडवरील फिनिक्स शाळेसमोरील ‘के-५७’ आणि ‘के-६५ गेरा कॉमर्स झोन’ या दोन साईट्सवर घडला.

कंपनीचे अधिकारी अनुप कुमार भास्करण लंबियार (वय ५३, रा. वाकड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुख्य आरोपी इस्माईल शेख (वय ३६, रा. कोंढवा) हा ‘मिलेनियम इंजिनिअरिंग अँड कॉन्ट्रॅक्टर प्रा. लि.’ कंपनीत बिलिंग मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याने आपल्या पदाचा गैरवापर करून पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारमधील इतर आरोपींशी हातमिळवणी केली.

आरोपींची नावे:

१. इस्माईल शेख (मुख्य आरोपी, बिलिंग मॅनेजर)

२. रिझवान शेख (रा. मालदा, पश्चिम बंगाल)

३. खुशबश अन्सारी (रा. झारखंड)

४. संजीत लाला पंडित (रा. वैशाली, बिहार)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी प्रत्यक्षात कामगार नसतानाही त्यांच्या नावाने बोगस बिले तयार केली आणि बिलाची रक्कम स्वतःच्या खात्यावर वळती केली. प्राथमिक तपासात १.४६ कोटींचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले असून आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खराडी पोलीस करत आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleचिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
गुन्हेगारी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपशहरप्रमुखपदी सतीश मरळ देशमुख यांची नियुक्ती*

September 23, 2026
इंदापूर

रेशनचा ६ लाखांचा गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा ट्रक पकडला; वालचंदनगर पोलिसांची कारवाई २१ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघांवर BNS आणि अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल

September 20, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Our Picks

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.