Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

“DBT बंद, ठेकेदारी सुरू! शिक्षण विभागावर सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांचा गंभीर आरोप”

June 7, 2026

कळसेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बातमीचा राग; पत्रकाराला धमकी देणाऱ्या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल.!

April 30, 2026

आमदार अमित गोरखे लिखित ‘आधुनिक भारताचे शिल्पकार : युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

April 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Home»राजकिय»संवाद बैठकीत कार्यकर्त्यांनी केला भाऊसाहेब भोईर यांच्या विजयाचा निर्धार!
राजकिय

संवाद बैठकीत कार्यकर्त्यांनी केला भाऊसाहेब भोईर यांच्या विजयाचा निर्धार!

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comOctober 24, 2024No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

चिंचवड प्रतिनिधी :- पंधरा दिवसांपूर्वी भाऊसाहेब भोईर यांनी चिंचवड मतदार संघातील रहाटणी येथे कार्यकर्ता मेळावा घेतला होता त्यावेळी तीन हजारांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहून भाऊसाहेब भोईर यांना पाठिंबा दर्शविला होता. फक्त मेळावा घेणार असा निरोप भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पाठवला आणि एखाद्या आमदारांच्या कार्यक्रमाला गर्दी व्हावी तसाच जनसागर उसळला होता. त्याप्रमाणे आज रोजी बोलावलेल्या संवाद बैठकीला शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पुन्हा एकदा भाऊसाहेब भोईर यांनाच आमदार करण्याचा निश्चय केला या वेळी येत्या २८ तारखेला भाऊसाहेब भोईर यांनी निवडणूक अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून पिंपरी चिंचवड मधील चिंचवड मतदार संघ हा चर्चेचा विषय ठरला आहे. कारण आहे चिंचवड मतदार संघातून अपक्ष उभे राहणारे भाऊसाहेब भोईर

२००९ साली त्यांनी विधानसभा निवडणुक लढविली होती त्यावेळी त्यांना कॉंग्रेस पक्षाचे तिकीट होते परंतु त्यावेळी तिरंगी लढतीत अपक्ष उमेदवार दिवंगत लक्ष्मण जगताप विजयी झाले होते.

त्यानंतर मधल्या पंधरा वर्षांत त्यांनी अनेकदा चिंचवड चे नेतृत्व करण्यासाठी प्रयत्न केले पण प्रत्येक वेळी पक्षाने त्यांना डावलले २०१७ साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर भ्रष्टाचाराने कळस गाठला त्यामुळे विचलित होऊन २०२४ ची निवडणूक अपक्ष लढण्याचा निर्धार भाऊसाहेब भोईर यांनी केला असून त्याला आता जनतेची ही साथ मिळत आहे. पंधरा दिवसांपूर्वी घेतलेला कार्यकर्ता मेळावा असो की दि. २४ ची संवाद बैठक अनेक प्रतिष्ठित लोक आणि कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून भाऊसाहेब भोईर यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे.
यावेळी भाऊसाहेब भोईर यांच्या समवेत धनाजी येळकर- छावा मराठा युवा महासंघ, मा. नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, मा. नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, नाट्य परिषदेचे किरण येवलेकर, नवयुग साहित्य मंडळाचे राज अहेरराव, बाळासाहेब मरळ, विनोद मालू व तसेच मदारसंघातील मोठ्या संख्येने सहकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

चिंचवड
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleभविष्यात चिखली परिसर उद्योगनगरीचा ‘हार्ट ऑफ सिटी’
Next Article पिंपरीतील आण्णासाहेब मगर स्टेडिअमचा ‘‘मेक ओव्हर’’
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

“DBT बंद, ठेकेदारी सुरू! शिक्षण विभागावर सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांचा गंभीर आरोप”

June 7, 2026
पिंपरी चिंचवड

आमदार अमित गोरखे लिखित ‘आधुनिक भारताचे शिल्पकार : युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

April 17, 2026
पिंपरी चिंचवड

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026226 Views

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026214 Views

कळसेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बातमीचा राग; पत्रकाराला धमकी देणाऱ्या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल.!

April 30, 2026197 Views
Stay In Touch
  • Facebook
  • YouTube
  • TikTok
  • WhatsApp
  • Twitter
  • Instagram
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026226 Views

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026214 Views

कळसेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बातमीचा राग; पत्रकाराला धमकी देणाऱ्या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल.!

April 30, 2026197 Views
Our Picks

“DBT बंद, ठेकेदारी सुरू! शिक्षण विभागावर सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांचा गंभीर आरोप”

June 7, 2026

कळसेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बातमीचा राग; पत्रकाराला धमकी देणाऱ्या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल.!

April 30, 2026

आमदार अमित गोरखे लिखित ‘आधुनिक भारताचे शिल्पकार : युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

April 17, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.