Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
पिंपरी चिंचवड

श्री मोरया गोसावींचा आशीर्वाद आणि चिंचवडकरांची साथ हीच आमची ताकद – आमदार अश्विनी जगताप

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comOctober 24, 2024No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

चिंचवडमध्ये शंकर जगताप यांच्या विजयासाठी सरसावल्या आमदार अश्विनी जगताप

मतदार संघात प्रभागनिहाय बैठक अन्‌ भेटीगाठीं सुरू

चिंचवड : प्रतिनिधी, श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिंचवड पुण्यभूमीचे नेतृत्व करण्याची संधी चिंचवडकरांनी आम्हाला दिली. तुमच्या सर्वांच्या साथीने आम्ही आपल्या चिंचवड विधानसभेचा विकासाचा वारसा जोपासला. यापुढे हाच वसा निरंतर आणि अविरत सुरु राहावा यासाठी चिंचवड विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन, आमदार अश्विनी जगताप यांनी चिंचवडकरांना केले.

चिंचवड विधानसभा मतदार संघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी – आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारासाठी आता आमदार अश्विनी जगताप मैदानात उतरल्या आहेत. प्रभाग निहाय भेटी-गाठी आणि कार्यकर्त्यांशी संवाद करण्यावर त्यांनी भर दिला आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघातून भाजपाची उमेदवारी कोणाला मिळणार? याबाबत गेल्या दोन-तीन महिन्यांपासून राजकीय खलबत सुरू होती. मात्र, आमदार अश्विनी जगताप यांनीच पक्षश्रेष्ठींकडे शंकर जगताप यांना उमेदवारी द्यावी, अशी शिफारस केली. त्यामुळे भाजपाच्या पहिल्या यादीतच शंकर जगताप यांच्या नावाची घोषणा झाली आहे.

दरम्यान, आमदार अश्विनी जगताप यांनी चिंचवड मतदार संघ पिंजून काढायला सुरूवात केली आहे. चिंचवडमधील भाजपाचे माजी नगरसेवक सुरेश भोईर आणि भाजपा परिवारातील सहकाऱ्यांच्या मदतीने भेटी-गाठी आणि संवाद कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

या संवाद कार्यक्रमात बोलताना जगताप म्हणाल्या की, चिंचवडच्या मतदारांनी स्व. लक्ष्मण जगताप असतील किंवा मी असेल नेहमीच आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला खंबीरपणे साथ दिली आहे. आम्हीही कायम आमच्या कामाच्या माध्यमातून तुमचा विश्वास जपण्याचा प्रयत्न केला आहे. आणि यापुढेही विश्वास जपणार आहे. त्यासाठी आपण यावेळीही आमच्यावरील विश्वास दृढ करून शंकर जगताप यांना माझ्यापेक्षाही जास्त मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.

चिंचवडगावात शंकर जगताप यांची प्रचारात आघाडी

महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवाराची निश्चिती झालेली नाही. मात्र, चिंचवडमध्ये सध्या शंकर जगताप यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे दिसत आहे. शंकर जगताप यांनी उमेदवारी जाहीर होताच नवी सांगवी परिसरात नागरिकांच्या गाठीभेटी आणि बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जगताप यांनी ‘डोअर टू डोअर’ जाऊन नागरिकांचा आशीर्वाद घेतला. ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीने जगताप यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. महिला भगिनींनी औक्षण करून तर नागरिकांनी फुलांची उधळण करत त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे ‘अब की बार, शंकरभाऊ आमदार’ अशा घोषणा देत आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत असा विश्वास, यावेळी जगताप यांना दिला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleपिंपरीतील आण्णासाहेब मगर स्टेडिअमचा ‘‘मेक ओव्हर’’
Next Article शिवशाही व्यापारी संघाला राज्यात प्रतिनीधीत्व करण्यासाठी एक जागा द्या, शिवसेना पक्षप्रमुख तथा मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे युवराज दाखले यांची मागणी.
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026
पिंपरी चिंचवड

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड बनलंय ‘स्पा’ सिटी? हिंजवडीत 24 तास..हॉटेल सुरु राष्ट्रवादीच्या चंद्रकांत लोंढेंचा खळबळजनक आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

October 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Our Picks

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.