Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
राजकिय

ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांचा पिंपरी-चिंचवड परिवर्तन आघाडीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comOctober 30, 2024Updated:October 30, 2024No Comments1 Min Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

चिंचवड, २९ ऑक्टोबर २०२४:
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी मंगळवारी (ता. २९) पिंपरी चिंचवड परिवर्तन आघाडीचे उमेदवार म्हणून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी सोमवारी त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणूनही दोन अर्ज दाखल केले होते, ज्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत मोठी चर्चा झाली आहे.

थेरगाव येथील ग-क्षेत्रीय कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अमोल पवार यांच्याकडे अर्ज सादर करताना भाऊसाहेब भोईर यांचे पुत्र हर्षवर्धन भोईर अधिकृत सूचक म्हणून उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमर जाधव, तौसिफ पिंजारी आणि रवींद्र यंगड यांचीही उपस्थिती होती.

सोमवारी झालेल्या उमेदवारी अर्ज दाखल रॅलीत विविध पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि मतदार संघातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. जल्लोषपूर्ण वातावरणात नागरिकांनी भोईर यांच्या पाठींब्यासाठी घोषणा दिल्या. परंतु मंगळवारी परिवर्तन आघाडीचा अर्ज साध्या आणि शांत पद्धतीने दाखल करण्यात आला, ज्याची परिसरातील नागरिकांनी प्रशंसा केली.

भाऊसाहेब भोईर म्हणाले:
“चिंचवड मतदारसंघ हा आता विविध प्रांतांतील आणि सर्व धर्मांतील लोकांचे राहण्याचे ठिकाण बनले आहे. सोमवारी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केल्यावर मंगळवारी परिवर्तन आघाडीकडूनही अर्ज दाखल केला. छाननीनंतर मी अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीत असेन.”

चिंचवड
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleगद्दारांना माफी नाही – डॉ. अमोल कोल्हे
Next Article कोणतीही माहिती शपथपत्रातून दडवली नाही आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडून आरोपांचे खंडन
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026
पिंपरी चिंचवड

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड बनलंय ‘स्पा’ सिटी? हिंजवडीत 24 तास..हॉटेल सुरु राष्ट्रवादीच्या चंद्रकांत लोंढेंचा खळबळजनक आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

October 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Our Picks

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.