Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
पिंपरी चिंचवड

आरपीआयचा प्रत्येक कार्यकर्ता अण्णा बनसोडे यांच्यासोबत आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांची माहिती

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comOctober 30, 2024No Comments1 Min Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, दि. 30 (प्रतिनिधी) आरपीआय (आठवले) पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्यासोबत आहे. पक्षातील नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात असून पुढील काळात त्याला यश येईल. यामुळे अण्णा बनसोडे यांच्या मताधिक्यामध्ये वाढ होईल असे आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी सांगितले.

आरपीआय (आठवले) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांना बनसोडे यांची भेट घेतली. यावेळी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष कुणाल वाव्हळकर, महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मारुती जकाते, माजी अध्यक्ष सुरेश निकाळजे, जनरल सेक्रेटरी दयानंद वाघमारे, उप जनरल सेक्रेटरी बाबा सरवदे यांच्यासह आरपीआयचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

कुणाल वाव्हळकर म्हणाले, आरपीआय पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता युती धर्माचे पालन करेल. चंद्रकांता सोनकांबळे आणि स्वप्निल कांबळे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्याचा पक्षाशी कोणताही संबंध नाही. त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला नाही तर पक्षाकडून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा देखील वाव्हळकर यांनी दिला.

बाळासाहेब भागवत म्हणाले, पुढील दोन दिवसात आरपीआयचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित केला जाणार आहे. या मेळाव्यात आम्ही अण्णा बनसोडे यांच्या विजयाचा निर्धार करणार आहोत. पक्षातील जे पदाधिकारी कार्यकर्ते नाराज आहेत त्यांना समजावून सांगत एकमताने काम केले जाईल असे आश्वासन देखील भागवत यांनी दिले.

पिंपरी
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleकोणतीही माहिती शपथपत्रातून दडवली नाही आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडून आरोपांचे खंडन
Next Article पुनावळेचे नाव जागतिक नकाशावर‌ आणणार – शंकर जगताप
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026
पिंपरी चिंचवड

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड बनलंय ‘स्पा’ सिटी? हिंजवडीत 24 तास..हॉटेल सुरु राष्ट्रवादीच्या चंद्रकांत लोंढेंचा खळबळजनक आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

October 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Our Picks

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.