Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
पिंपरी चिंचवड

राष्ट्रीय संरक्षण कामगार संघ ( इंटक) सीओडी देहूरोडचा आमदार महेश लांडगे यांना पाठींबा

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comNovember 1, 2024No Comments1 Min Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

कामगार संघटनांमध्ये लांडगे यांची ‘क्रेझ’ : निवडणुकीत ठरणार निर्णायक मतदान

पिंपरी । प्रतिनिधी  राष्ट्रीय संरक्षण कामगार संघ (इंटक ) सीओडी देहूरोड या संघटनेने भोसरी मतदारसंघातील भाजप, शिवसेना आरपीआय, आठवले महायुतीचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रीय संरक्षण कामगार संघाचे जनरल सेक्रेटरी बाळासाहेब गुंड यांनी एका पत्राद्वारे हा पाठिंबा व्यक्त केला आहे.

दरम्यान कामगार वर्गामध्ये आमदार महेश लांडगे यांची क्रेझ असून, या निवडणुकीत कामगार निर्णायक मतदार ठरणार आहेत. या संदर्भात बाळासाहेब गुंड यांनी महेशदादा लांडगे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण भोसरी विधान सभा मतदार संघामध्ये महायुती (भाजपा) च्या वतीने सन २०२४-२०२९ साठी पुन्हा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे आहात हे ऐकून आम्हांस खूप आनंद झाला आहे. आपणास पुन्हा उमेदवार म्हणून पाहणे म्हणजे हे आपल्या कार्याचे फळ आहे. त्यामुळे पुन्हा आम्हास आपल्या बरोबर निवडणुकीमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे यापूर्वी ही आपले काम केले आहे आणि यापुढेही करत राहणार आहोत.

महेश लांडगे यांच्या विजयासाठी शुभेच्छा..!

आम्ही संरक्षण विभागामध्ये काम करणारे कामगार आणि आपल्या भोसरी विधानसभा क्षेत्रामध्ये राहणारे आणि आपल्यावर प्रेम करणारे असंख्य कामगार आहोत. आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने आणि आमच्या मित्र परिवाराच्या वतीने आपणांस संपूर्ण पाठिंबा देत आहोत. असे या पत्रात म्हटले आहे तसेच आमदार महेशदादा लांडगे यांना विजयासाठी मनापासून खूप शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleभोसरीतील माजी नगरसेविका भीमाबाई फुगे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Next Article भोसरी विधानसभेतील सर्व मागासवर्गीय समाज आमदार महेश दादा यांच्या पाठीशी भक्कमपणे राहील – आमदार अमित गोरखे…
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026
पिंपरी चिंचवड

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड बनलंय ‘स्पा’ सिटी? हिंजवडीत 24 तास..हॉटेल सुरु राष्ट्रवादीच्या चंद्रकांत लोंढेंचा खळबळजनक आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

October 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Our Picks

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.