Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026

शाहूनगर, संभाजीनगर व पूर्णानगरमधील अनधिकृत पत्रा शेडवर कारवाईची मागणी तक्रारीनंतरही ४ महिन्यांपासून कारवाई नाही; अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय

March 10, 2026

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Home»पिंपरी चिंचवड»आमदार महेश लांडगे यांच्यामुळे चिखली परिसराचा कायापालट!
पिंपरी चिंचवड

आमदार महेश लांडगे यांच्यामुळे चिखली परिसराचा कायापालट!

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comNovember 7, 2024No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

– संतपीठ, टाऊन हॉल, रस्ते विकास, म्हणून आम्ही महेशदादांसोबत
– चिखली, कुदळवाडीतील आपुलकीच्या गाठीभेटींना उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी । प्रतिनिधी चिखलीत संतपीठ, टाऊन हॉल विकसित केला. देहू-आळंदीला जोडणारा समांतर रस्ता, चिखली आकुर्डी 18 मीटरचा रस्ता विकसित होत आहे. यामुळे चिखली परिसराचा कायापालट होत असून, ही कामे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यामुळेच झाली आहेत. त्यामुळे आम्ही महेशदादांसोबत असल्याची ग्वाही चिखली, कुदळवाडीतील नागरिकांनी दिली.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या आपुलकीच्या गाठीभेटींना चिखली, कुदळवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी ठिकठिकाणी आमदार लांडगे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

यावेळी माजी महापौर राहुल जाधव, उपमहापौर शरद बो-हाडे यांच्यासह ग्रामस्थ महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते फेरीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नेवाळे, मोरे, यादव, बालघरे, मळेकर, पवार, जाधव, व्यापारी, उत्तर भारतीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांनी रांगोळ्या काढून स्वागत केले. चिखलीचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेऊन गाठीभेटींना सुरुवात झाली. हरघुडे वस्ती, नेवाळे वस्ती, कुदळवाडी परिसर फेरी काढली.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, चिखली परिसरातील नागरिकांनी मला नेहमीच पाठबळ दिले. पहिल्या निवडणुकीपासून साथ दिली. लोकांना मी विसरू शकत नाही. या भागाचा विकास करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. रस्ते विकसित केले. टाऊन हॉल विकसित केला. या नागरिकांची तहान भागविण्यासाठी पाणी आणले आहे. या भागांतील विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.

प्रतिक्रिया:
पिंपरी-चिंचवड शहराला जलस्त्रोतांमध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी आंद्रा, भामा आसखेडमधून २६८ एमएलडी पाणी आरक्षण मंजूर केले. या प्रकल्पातील १०० एमएलडी पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात दाखल झाले आहे. १६८ एमएलडी पाणी योजना प्रगतीपथावर आहे. जून- २०२५ मध्ये सदर पाणी शहरात दाखल होईल आणि समाविष्ट गावांचा आगामी २५ वर्षांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल. तसेच, पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाचा जैसे थे आदेश रद्द केला असून, मुळशी धरणातून ७५० एमएलडी पाणी आरक्षणाचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला आहे. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत.

– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleआपल्या विचाराचे सरकार राज्यात येण्यासाठी आपला उमेदवार निवडून यायलाच हवा – खासदार श्रीरंग बारणे
Next Article पिंपरी-चिंचवड शहराला पाणी कमी पडू देणार नाही – देवेंद्र फडणवीस
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026
पिंपरी चिंचवड

शाहूनगर, संभाजीनगर व पूर्णानगरमधील अनधिकृत पत्रा शेडवर कारवाईची मागणी तक्रारीनंतरही ४ महिन्यांपासून कारवाई नाही; अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय

March 10, 2026
पिंपरी चिंचवड

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026225 Views

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026202 Views

शाहूनगर, संभाजीनगर व पूर्णानगरमधील अनधिकृत पत्रा शेडवर कारवाईची मागणी तक्रारीनंतरही ४ महिन्यांपासून कारवाई नाही; अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय

March 10, 2026175 Views
Stay In Touch
  • Facebook
  • YouTube
  • TikTok
  • WhatsApp
  • Twitter
  • Instagram
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026225 Views

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026202 Views

शाहूनगर, संभाजीनगर व पूर्णानगरमधील अनधिकृत पत्रा शेडवर कारवाईची मागणी तक्रारीनंतरही ४ महिन्यांपासून कारवाई नाही; अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय

March 10, 2026175 Views
Our Picks

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026

शाहूनगर, संभाजीनगर व पूर्णानगरमधील अनधिकृत पत्रा शेडवर कारवाईची मागणी तक्रारीनंतरही ४ महिन्यांपासून कारवाई नाही; अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय

March 10, 2026

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.