Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

“DBT बंद, ठेकेदारी सुरू! शिक्षण विभागावर सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांचा गंभीर आरोप”

June 7, 2026

कळसेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बातमीचा राग; पत्रकाराला धमकी देणाऱ्या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल.!

April 30, 2026

आमदार अमित गोरखे लिखित ‘आधुनिक भारताचे शिल्पकार : युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

April 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Home»पिंपरी चिंचवड»कार्यकर्ते झाले भावूक : आमदार महेश लांडगे तुम्ही मन जिंकलं!
पिंपरी चिंचवड

कार्यकर्ते झाले भावूक : आमदार महेश लांडगे तुम्ही मन जिंकलं!

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comNovember 8, 2024No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love
विजयाच्या हॅट्रिकसाठी दहा हत्तींचे बळ तुमच्या पाठीशी उभे करू !
‘सुसंस्कृत’ नेत्यांना दादांनी आरसा दाखवला : माजी नगरसेवक विकास डोळस

पिंपरी । प्रतिनिधी कसरतीने कमावलेली शरीरयष्टी, धिप्पाड देहबोली, रुबाब असा की नुसत्या नजरेने समोरचा गारद होईल.  पण आज पुन्हा एकदा या भोसरीच्या पैलवान आमदार महेश लांडगे यांच्या हृदयातला हळवा कोपरा कार्यकर्त्यांनी अनुभवला. “माझ्या कार्यकर्त्याला, जपलेल्या माणसांना, धक्का जरी लागला तर माझ्यातला महेश लांडगे जागा होईल”असे दादा तुम्ही जेव्हा भरगच्च व्यासपीठावरून, हजारो नागरिकांच्या समोर निक्षून सांगितलं. तेव्हा कार्यकर्ते म्हणून आमचा उर भरुन आला. कार्यकर्त्यांची डोकी फुटली तरी राजकारणच करू पाहणाऱ्या ”सुसंस्कृत” लोकांना दादा तुम्ही आरसाच दाखवला, अशा भावना माजी नगरसेवक विकास डोळस यांनी व्यक्त केल्या आहेत.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा आमदार पंकजा मुंडे यांच्या सभेचे दिघी येथे आयोजन करण्यात आले होते.  या सभेमध्ये विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांचा मुद्दा निघाला तेव्हा महेश लांडगे यांनी रौद्ररूप धारण केले.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, माझ्यावर आरोप करा, फेक निरेटिव्ह चालवा पण माझ्या माणसांना बोल लावू नका. माझ्या कार्यकर्त्यांना त्रास होतोय चऱ्होली, चिखली मध्ये हा प्रकार समोर आला. माझ्या कार्यकर्त्याला कोणी त्रास दिल्यास मी सहन करणार नाही. विरोधकांनी हे न थांबवल्यास २० नोव्हेंबर  नंतरचा महेश लांडगे डोळ्यासमोर ठेवा. माझ्या शांततेचा अंत पाहू नका. गेली दहा वर्ष मी शांत आहे. माझ्या माणसांसाठी, कार्यकर्त्यांसाठी मी बदललो. माझ्या विरोधात सगळे एकवटले, हरकत नाही. तुमच्या महत्वाकांक्षा मोठ्या आहेत. मी माझी  महत्त्वकांक्षा पुढे ठेवून काम केले नाही आणि करणार ही नाही. समाजासाठी मी काम केले. माझ्या कार्यकर्त्यांसाठी झटलो. माझ्या कार्यकर्त्यांना धक्का जरी लागला तर तुम्हाला माझ्यातला महेश लांडगे २० नोव्हेंबर नंतर दिसेलच, असा इशाराही आमदार लांडगे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया :
आमदार महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्यांबद्दल भावना जाणून घेतल्यानंतर प्रत्येकालाच १० हत्तीचे बळ आले आहे. आता निवडणूक कार्यकर्त्यांनी हाती घेतले आहे. दादा तुम्ही निश्चिंत रहा. कार्यकर्ते तुमच्यासाठी जिवाचे रान करतील.  आमचा थोरला भाऊ म्हणून तुमच्यासाठी विजय खेचून आणू ही आमची ग्वाही आहे.

– विकास डोळस, माजी नगरसेवक, भाजपा

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleख्रिस्ती समाज आर्थिक उन्नती करिता भारतरत्न मदर तेरेसा महामंडळासाठी प्रयत्न करणार ख्रिस्ती समाजाचा डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना पाठिंबा
Next Article सार्वजनिक कामांबरोबरच महेशदादाची वैयक्तिक अडचणीतही साथ!
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

“DBT बंद, ठेकेदारी सुरू! शिक्षण विभागावर सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांचा गंभीर आरोप”

June 7, 2026
पिंपरी चिंचवड

आमदार अमित गोरखे लिखित ‘आधुनिक भारताचे शिल्पकार : युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

April 17, 2026
पिंपरी चिंचवड

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026226 Views

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026214 Views

कळसेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बातमीचा राग; पत्रकाराला धमकी देणाऱ्या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल.!

April 30, 2026197 Views
Stay In Touch
  • Facebook
  • YouTube
  • TikTok
  • WhatsApp
  • Twitter
  • Instagram
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026226 Views

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026214 Views

कळसेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बातमीचा राग; पत्रकाराला धमकी देणाऱ्या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल.!

April 30, 2026197 Views
Our Picks

“DBT बंद, ठेकेदारी सुरू! शिक्षण विभागावर सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांचा गंभीर आरोप”

June 7, 2026

कळसेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बातमीचा राग; पत्रकाराला धमकी देणाऱ्या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल.!

April 30, 2026

आमदार अमित गोरखे लिखित ‘आधुनिक भारताचे शिल्पकार : युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

April 17, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.