Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
पिंपरी चिंचवड

‘एक हात मदतीचा’ विसरलो नाही; म्हणून महेशदादांसोबत! – सातारा, सांगली, कोल्हापूरकर मैदानात!

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comNovember 14, 2024No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातून शहरात स्थायिक झालेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या नागरिकांचे मतदान हे दरवेळी निर्णायक भूमिका बजावत असते. गेली दोन टर्म आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले सातारा, सांगली आणि कोल्हापूरकरवासी आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी यंदाही ठामपणे उभे आहेत. आमचे निर्णायक मतदान आम्ही आमदार महेश लांडगे यांच्या पारड्यात टाकून त्यांची हॅट्रिक निश्चित करणार आहे. कारण, २०१९ मध्ये उद्भवलेली महापूर परिस्थिती आणि महेश लांडगे यांचा ‘एक हात मदतीचा’ उपक्रम आम्ही विसरलो नाही, असा निर्धार मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या समर्थनार्थ सीजन बँक्वेट हॉल यमुनानगर येथे निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला सातारा, सांगली कोल्हापूरवासियांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादीच्या माजी महापौर व भोसरीच्या समन्वयक मंगला कदम यांनी केले.

मेळाव्यामध्ये आमदार महेश लांडगे यांच्या कामाचा लेखाजोखा सातारा, सांगली, कोल्हापूरच्या नागरिकांनी मांडला. भोसरी मतदारसंघात आमदार महेश लांडगे हे कुटुंबप्रमुखा प्रमाणे आपली भूमिका बजावत आहेत. गेली दहा वर्ष या मतदारसंघाला परिपूर्ण शाश्वत विकासाच्या कल्पनेतून पुढे नेण्याचे काम आमदार महेश लांडगे यांनी केली असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. पश्चिम महाराष्ट्रातील महापुराच्या आठवणी जाग्या झाल्या.

तसेच, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, इंजिनियरिंग कॉलेज, न्यायालय संकुल, पोलीस आयुक्तालय, मोशीतील हॉस्पिटल, संतपीठ, संविधान भवन अशा एक ना अनेक गोष्टी आमदार महेश लांडगे यांनी साकारल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक समाजाच्या पाठीशी उभे राहण्याची त्यांची वृत्ती त्यांचे काम अधोरेखित करते. त्यांच्याकडे गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याबद्दल आश्वस्त वाटते. त्यांच्या माध्यमातून येथे कायद्याची जरब निर्माण झाली आहे .ज्यामुळे आमच्या महिला भगिनींना सुरक्षित वातावरण मिळाले आहे, अशा प्रतिक्रियाही सांगली-सातारा- कोल्हापूरकरांनी दिल्या आहेत.

प्रतिक्रिया :

आमदार महेश लांडगे यांच्या बद्दल नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना हीच त्यांच्या कामाची पोचपावती आहे. यमुनानगर, कृष्णानगर, संभाजीनगर भागामध्ये त्यांनी आमदार निधीमधून मंदिर, समाज भवन यांसारखी कामे करून दिली आहेत. त्यामुळे समाजाची त्यांच्या प्रति आस्था आहे. हीच कामे त्यांच्यासाठी विजयाची हॅट्रिक मिळवून देतील असा विश्वास आहे.

– मंगला कदम, माजी महापौर पिंपरी-चिंचवड.

प्रतिक्रिया :

कोणत्याही समाजाप्रती उदात्त भावना ठेवून त्यांचा आदर करणे हीच भाजपा आणि महायुतीची कार्यशैली आहे. देव-देश-धर्म, समाज त्यानंतर आपण हे धोरण केवळ बोलण्यापुरते न ठेवता अंगीकारण्याचा प्रयत्न गेल्या १० वर्षांत केलेला आहे. पिंपरी-चिंचवडच्या प्रगतीशील वाटचालीमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून वास्तव्यास आलेल्या सर्व जाती-धर्माच्या नागरिकांचे योगदान आहे. भूमिपुत्रांच्या त्यागातून आणि कामगार-कष्टकऱ्यांच्या घामातून हे शहर उभे राहिले. ‘शेवटच्या घटकाचा विकास’ आणि तळागाळातील नागरिकांना सर्वोतोपरी मदतीचा हात, हीच माझी भावना राहीली आहे.

– महेश लांडगे, आमदार भोसरी विधानसभा, उमेदवार महायुती.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleविकास झाला नाही म्हणता;आमच्या गावात ‘गुगल लोकेशन’ने यावे लागते!
Next Article डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी मेट्रोने प्रवास करत जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026
पिंपरी चिंचवड

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड बनलंय ‘स्पा’ सिटी? हिंजवडीत 24 तास..हॉटेल सुरु राष्ट्रवादीच्या चंद्रकांत लोंढेंचा खळबळजनक आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

October 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Our Picks

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.