Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
भोसरी

लघु उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला, म्हणून महेशदादासोबत!

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comNovember 18, 2024No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचा आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठींबा…
संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे अन्‌ संघटनेचे सर्व सहकारी, कामगारांची साथ…

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहरातील लघु उद्योजक संघटनेेचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठींबा दिला. संघटनेचे नोंदणीकृत सदस्य उद्योजक ४ हजार २०० हून अधिक आहेत. लघु उद्योजक आणि कामगार असा सुमारे ४० हजाराहून अधिक जनसमुदाय आमदार लांडगे यांच्या पाठीशी राहिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आमदार लांडगे यांची ताकद आणखी वाढली आहे.

भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपा-शिवसेना- एनसीपी- आरपीआय- मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांना पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला. तसे लेखी पत्र संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिले आहे.

यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष संजय जगताप, विनोद नाणेकर, सचिव जयंत कड, सहसचिव प्रविण लोंढे, खजिनदार संजय ववले, प्रसिद्धीप्रमुख विजय खळदकर, संचालक संजय सातव, नवनाथ वायाळ, हर्षल थोरवे, विनोद मित्तल, प्रमोद राणे, भारत नरवडे, अतूल इनामदार, सचिन आदक आदी उपस्थित होते.

संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले की, उद्योजकांच्या आणि औद्योगिक क्षेत्राच्या समस्या सोडवण्यासाठी आणि पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी कायम पुढाकार घेतला आहे. राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांची दोनदा शहरात बैठक झाली होती. तसेच, मुंबईतही संघटनेच्या पदाधिकारी आणि उद्योगमंत्र्यांची बैठक झाली होती. उद्योजकांच्या समस्या सोडवण्याबाबत महायुती सरकार आणि आमदार महेश लांडगे सकारात्मक भूमिका घेतात. त्यामुळे पिंपरी-चिंचवड लघु उद्योजक संघटनेचे सर्व सभासद, पदाधिकरी, कर्मचारी महेश लांडगे यांना पाठिंबा देत आहेत.

प्रतिक्रिया :

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी म्हणून ओळखली जाते. कामगार या शहराचा कणा आहे. त्यामुळे आगामी काळात उद्योग धंदे, व्यवसाय आणि स्टार्टअप्स क्षेत्राला पोषक वातावरण निर्माण करणार आहे. पायाभूत सोयी-सुविधा आणखी सक्षम करणार आहे. औद्योगिक पट्टयातील रस्ते, सुरक्षा, वीज पुरवठा, सांडपाणी व्यवस्था सक्षम करुन औद्योगिक कंपन्यांना प्रोत्साहन देणार आहे. नवीन उद्योग शहर व आसपासच्या परिसरात यावेत. या करिता केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. यातून रोजगार निर्मितीला चालना देता येईल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, उमेदवार महायुती.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleरेडझोन, निळ्या पूररेषेतील बांधकामांचा प्रश्न मार्गी लावू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Next Article पिंपरी-चिंचवडमधील बांगलादेशी, रोहिंग्यांचा आता होणार ‘‘बंदोबस्त’’
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026
पिंपरी चिंचवड

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड बनलंय ‘स्पा’ सिटी? हिंजवडीत 24 तास..हॉटेल सुरु राष्ट्रवादीच्या चंद्रकांत लोंढेंचा खळबळजनक आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

October 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Our Picks

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.