Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा आमदार महेश लांडगे यांच्या भूमिकेला पाठिंबा

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comDecember 23, 2025No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मिशन PCMC : सोसायटीधारकांचे प्रश्न मार्गी लावणाऱ्या नेतृत्वावर विश्वास

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहराचा शाश्वत विकास आणि सोसायटीधारकांचे हित लक्षात घेता येणाऱ्या मनपा निवडणुकीत पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने आमदार महेश लांडगे यांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला आहे. आमदार लांडगे यांच्यासोबत फेडरेशनच्या कोअर टीमची बैठक नुकतीच पार पडली असून, त्यामध्ये हा निर्णय एकमताने घेण्यात आला.

फेडरेशनकडून शहरातील तब्बल १२८ ठिकाणी “आमदार महेश लांडगे हाच उमेदवार” या भावनेतून समर्थन व्यक्त करण्यात येत आहे. सोसायटीधारकांच्या विविध प्रश्नांवर आमदार लांडगे यांनी सातत्याने सकारात्मक आणि सक्रिय भूमिका घेतल्यामुळेच हा पाठिंबा देण्यात आल्याचे फेडरेशनने स्पष्ट केले आहे.

पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी याबाबत अधिकृत घोषणा करताना सांगितले की, “शहरातील हाऊसिंग सोसायट्यांशी संबंधित पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्ते, पार्किंग, मालमत्ता कर आदी प्रश्नांवर आमदार महेश लांडगे यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत फेडरेशन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे.”

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर असलेल्या हाऊसिंग सोसायट्यांमधील मतदारसंख्या ही निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता असून, फेडरेशनच्या या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया :

“पिंपरी-चिंचवड शहरातील हाऊसिंग सोसायट्यांचे प्रश्न केवळ ऐकून न घेता ते सोडवण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी प्रत्यक्ष कृती केली आहे. पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, कर आकारणी, पार्किंग आणि नागरी सुविधांबाबत त्यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. सोसायटीधारकांचे हित जपणारे नेतृत्व म्हणूनच आगामी मनपा निवडणुकीत पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन आमदार महेश लांडगे यांना ठाम पाठिंबा देत आहे.”–

संजीवन सांगळे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous ArticleRiver conservation : उगम ते संगम पवना–इंद्रायणी नदी संवर्धन प्रकल्प दृष्टीक्षेपात!
Next Article अणवाणी पायांनी इतिहासाला मानवंदना! जिजाऊंच्या ४२८व्या जयंतीनिमित्त लाल महाल ते मोरेवस्ती मशाल दौड
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026
पिंपरी चिंचवड

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड बनलंय ‘स्पा’ सिटी? हिंजवडीत 24 तास..हॉटेल सुरु राष्ट्रवादीच्या चंद्रकांत लोंढेंचा खळबळजनक आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

October 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Our Picks

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.