Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

दोन दिवसांत खड्डे बुजणार म्हणे… मग आधीचे आदेश गेले कुठे? आयुक्तांच्या आदेशांवरच प्रश्नचिन्ह!

August 8, 2026

माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे; कोणाचीही आर्थिक फसवणूक केलेली नाही – दिलीप चोरडिया

August 5, 2026

चाकण खराबवाडी येथे कायदेविषयक कामगार जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न प्रमुख वक्ते ॲड. मंगेश खराबे यांचे कामगारांच्या संविधानिक व कायदेशीर हक्कांवर सखोल मार्गदर्शन

August 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Home»पिंपरी चिंचवड»माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे; कोणाचीही आर्थिक फसवणूक केलेली नाही – दिलीप चोरडिया
पिंपरी चिंचवड

माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे; कोणाचीही आर्थिक फसवणूक केलेली नाही – दिलीप चोरडिया

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comAugust 5, 2026No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

चुकीच्या तक्रारींमुळे प्रकल्पात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न; आरोप फेटाळत चोरडिया यांचे स्पष्टीकरण

पिंपरी, दि. ५ ऑगस्ट – माझ्याविरोधात करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून कोणाचीही आर्थिक फसवणूक केलेली नाही. काही व्यक्तींकडून जाणीवपूर्वक चुकीच्या तक्रारी करून प्रकल्पात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विशाल चोरडिया कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे संचालक तथा बांधकाम व्यावसायिक दिलीप चोरडिया यांनी केला.

पत्रकार परिषदेत बोलताना चोरडिया म्हणाले की, संबंधित प्रकरणात आम्ही कोणालाही धमकी दिलेली नाही. संबंधित व्यक्तीला आम्ही प्रत्यक्ष कधीही भेटलो नाही. केवळ त्याच्या सांगण्यावरून चिंचवड येथील अन्नपूर्णा हॉटेलमध्ये एकदा बैठक झाली होती. त्या बैठकीला माझ्यासोबत विनोद धुमाळ उपस्थित होते, मात्र कुणाल उपस्थित नव्हता. आमचा व्यवहार फुगे परिवार यांच्याबरोबर झाला होता.

धुमाळ यांना ६५० चौरस फुटांचा फ्लॅट देण्याचे ठरले होते. या व्यवहारात कोणताही रोख मोबदला देण्याचा विषय नव्हता. त्यामुळे आर्थिक फसवणुकीचा प्रश्नच उद्भवत नाही. संबंधित जागा आजही धुमाळ यांच्या ताब्यात असून संपूर्ण जागेवर चाळ आहे. तेथील भाडेकरू तसेच धुमाळ कुटुंबीय त्या जागेत वास्तव्यास आहेत. त्यांनी जागा खाली करून दिलेली नाही. उलट, आम्ही रिकाम्या केलेल्या खोल्यांचाही ताबा त्यांनी घेतल्याचा दावा चोरडिया यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, गेल्या आठ वर्षांपासून मूळ मालकाशी चर्चा करून करार रद्द करण्याची तयारी आम्ही दर्शविली आहे. सुरुवातीच्या काळात धुमाळ यांना पर्याय म्हणून दुसऱ्या प्रकल्पात ९५० ते १००० चौरस फुटांचा तयार फ्लॅट देण्याची ऑफरही देण्यात आली होती. मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही.

गणेश फुगे कुटुंबीयांशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे सांगत चोरडिया यांनी संबंधित जागेचा सातबारा उताराही पत्रकारांना दाखविला. यावेळी गणेश फुगे आणि इतर फुगे परिवार उपस्थित होते.
दरम्यान, प्लॉटबाबत खोटी माहिती पसरवून बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गणेश फुगे आणि दिलीप चोरडिया यांनी यावेळी दिला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleचाकण खराबवाडी येथे कायदेविषयक कामगार जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न प्रमुख वक्ते ॲड. मंगेश खराबे यांचे कामगारांच्या संविधानिक व कायदेशीर हक्कांवर सखोल मार्गदर्शन
Next Article दोन दिवसांत खड्डे बुजणार म्हणे… मग आधीचे आदेश गेले कुठे? आयुक्तांच्या आदेशांवरच प्रश्नचिन्ह!
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

दोन दिवसांत खड्डे बुजणार म्हणे… मग आधीचे आदेश गेले कुठे? आयुक्तांच्या आदेशांवरच प्रश्नचिन्ह!

August 8, 2026
पिंपरी चिंचवड

चाकण खराबवाडी येथे कायदेविषयक कामगार जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न प्रमुख वक्ते ॲड. मंगेश खराबे यांचे कामगारांच्या संविधानिक व कायदेशीर हक्कांवर सखोल मार्गदर्शन

August 2, 2026
पिंपरी चिंचवड

घरकुलमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी जगविख्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचा उपक्रम

August 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026226 Views

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026216 Views

कळसेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बातमीचा राग; पत्रकाराला धमकी देणाऱ्या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल.!

April 30, 2026200 Views
Stay In Touch
  • Facebook
  • YouTube
  • TikTok
  • WhatsApp
  • Twitter
  • Instagram
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026226 Views

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026216 Views

कळसेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बातमीचा राग; पत्रकाराला धमकी देणाऱ्या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल.!

April 30, 2026200 Views
Our Picks

दोन दिवसांत खड्डे बुजणार म्हणे… मग आधीचे आदेश गेले कुठे? आयुक्तांच्या आदेशांवरच प्रश्नचिन्ह!

August 8, 2026

माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे; कोणाचीही आर्थिक फसवणूक केलेली नाही – दिलीप चोरडिया

August 5, 2026

चाकण खराबवाडी येथे कायदेविषयक कामगार जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न प्रमुख वक्ते ॲड. मंगेश खराबे यांचे कामगारांच्या संविधानिक व कायदेशीर हक्कांवर सखोल मार्गदर्शन

August 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.