Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
पिंपरी चिंचवड

अण्णासाहेबांचा संघर्ष आजही प्रेरणादायी – कामगारनेते इरफानभाई सैयद

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comSeptember 30, 2026No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, दि. 25 : माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करून कामगार चळवळीला नवी दिशा देणारे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक तथा माथाडी कामगारांचे भाग्यविधाते स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. चिंचवड येथील के. एस. बी. चौकातील स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.

यावेळी शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद म्हणाले, “स्व. अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांना केवळ हक्क मिळवून दिले नाहीत, तर त्यांच्या श्रमाला सामाजिक प्रतिष्ठा आणि कायदेशीर संरक्षण मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष केला. कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी उभारलेली चळवळ आजही लाखो कामगारांना प्रेरणा देत आहे. त्यांच्या विचारांची आणि कार्याची जपणूक करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”

माथाडी कामगारांच्या समस्या, त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि कामगार कल्याणासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. अण्णासाहेब पाटील यांनी उभारलेली कामगार चळवळ ही केवळ एका समाजाची किंवा घटकाची नसून कष्टकरी वर्गाच्या न्याय्य हक्कांसाठीचा लढा असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

यावेळी पिंपरी-चिंचवड शहर पुणे जिल्हाध्यक्ष हनुमंत तरडे, पुणे जिल्हा संघटक प्रदीप धामणकर, मारुती अप्पा कवदरे, नागेश वनवटे, रवि गोडेकर, सर्जेराव कचरे, अशोक साबळे, सुरेश ठीक, अविनाश भोसले, संदीप जांभळे, रोहित नवले, युवराज पोतेकर, अजय भोर, किरण देवकर, गणेश देवडकर, सुरज गुजर, अमित पासलकर, सुनील सावळे, अमृत शिंदे, अविनाश जांभळे, नाना नाईकवाडे, संदीप साबळे, गणेश नाईकवाडे, आयुष शिंदे, रत्नाकर भोजने, विक्रम मोरे, सोमनाथ डफळे, समर्थ नायकवडे, सुभाष पुजारी, महेश पार्टे, सागर पवार, बालाजी खैरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, विविध माथाडी टोळ्यांचे मुकादम आणि मोठ्या संख्येने सभासद कामगार उपस्थित होते.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleपिंपरी-चिंचवडमध्ये शासकीय ‘एमबीबीएस’ महाविद्यालय सुरू करा! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार महेश लांडगे यांचे पत्र
Next Article पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026
पिंपरी चिंचवड

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड बनलंय ‘स्पा’ सिटी? हिंजवडीत 24 तास..हॉटेल सुरु राष्ट्रवादीच्या चंद्रकांत लोंढेंचा खळबळजनक आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

October 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Our Picks

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.