Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
पिंपरी चिंचवड

‘बायोडायव्हर्सिटी पार्क’मुळे तळवडेचे नाव राष्ट्रीय स्तरावर!

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comNovember 7, 2024No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी । प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहराच्या लौकीकात भर घालणारा ‘बायोडायर्व्हसिटी पार्क’ (जैवविविधता उद्यान) तळवडे येथे विकसित होत असल्यामुळे एकीकडे निसर्गाचे मूळ स्वरूप अबाधित राहणार आहे. शिवाय या प्रकल्पातून तळवडे आणि आसपासच्या गावांचे आर्थिक परिमान बदलणार आहे. तसेच, राष्ट्रीय स्तरावर गावची ओळख निर्माण होणार आहे. अशा प्रकल्पातून गावाची उन्नती, प्रगती आणि भरभराट करून देणाऱ्या आमदार महेश लांडगे यांना ग्रामस्थांचा एकमुखी पाठिंबा असल्याचा विश्वास तळवडे ग्रामस्थांनी व्यक्त केला.

भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ चिखली तळवडेतील प्रभाग क्रमांक 11 आणि 12 येथे पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ग्रामस्थांनी या भावना व्यक्त केल्या.

सुदर्शननगर, कोयनानगर, फुलेनगर, शिवाजी पार्क, स्वामी समर्थ कॉलनी, त्रिवेणी नगर, टॉवर लाईन, ताम्हाणे वस्ती येथील श्रीकृष्ण सोसायटी, गणेश सोसायटी, हनुमान सोसायटी, अजिंक्यतारा सोसायटी दरम्यान पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी नागरिकांनी गर्दी करत आमदार महेश लांडगे यांना विजयाच्या ‘हॅट्रिक’ च्या शुभेच्छा दिल्या. आपल्या हॅट्रिकच्या माध्यमातून आमच्या भागाचा विकास होणार आहे. दृष्टिक्षेपात आलेली कामे रखडू नये. यासाठी तुमचे आमदार होणे आमच्या गावाच्या भल्यासाठी आहे, अशा भावना देखील जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या. यावेळी माजी नगरसेवक, महायुतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, सोसायटीधारक यांनी पदयात्रेसाठी पुढाकार घेतला.

शास्तीकर माफीमुळे मोठा दिलासा…
काँग्रेस आघाडी सरकारने लादलेला शास्तीकर सरसकट माफ करून या भागातील नागरिकांना मोठा दिलासा देण्याचे काम आमदार महेश लांडगे यांनी केले आहे. आमच्या मानगुटीवर बसलेले शास्तीकराचे भूत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातूनच उतरले हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे चिखली तळवडेतील नागरिकांनी ठरवले आहे.

प्रतिक्रिया :
मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. यासाठी काळजीपूर्वक लक्ष दिले आहे. अंतर्गत रस्ते, पाणी यांच्या सुविधा पुरविण्याच्या महापालिकेकडे पाठपुरावा केला. चिखली-तळवडेत पर्यायी सात रस्ते विकसित होत आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे. वीज व्यवस्थेचा खोळंबा दूर केला आहे. वीज वितरणची अनेक प्रलंबित कामे मार्गी लावली. तसेच येत्या काळात ट्रान्सफॉर्मरची देखील कामे प्रस्तावित आहेत. मुख्य म्हणजे तळवडेतील बायोडायव्हर्सिटी पार्क हे पूर्णत्वाला नेणे महत्त्वाचे काम असणार आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा. उमेदवार भाजपा महायुती.
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleचिखलीतील इम्पिरीअल रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे दोन वर्षाच्या बाळाचा मृत्यू..तीन डॉक्टरांसह दोन परिचारिकांच्या विरोधात गुन्हा दाखल…
Next Article विरोधकांनो,… माझ्या माता-भगिनी अन्‌ कार्यकर्त्यांसाठी मी ‘‘धारकरी’’
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026
पिंपरी चिंचवड

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड बनलंय ‘स्पा’ सिटी? हिंजवडीत 24 तास..हॉटेल सुरु राष्ट्रवादीच्या चंद्रकांत लोंढेंचा खळबळजनक आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

October 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Our Picks

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.