Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026

शाहूनगर, संभाजीनगर व पूर्णानगरमधील अनधिकृत पत्रा शेडवर कारवाईची मागणी तक्रारीनंतरही ४ महिन्यांपासून कारवाई नाही; अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय

March 10, 2026

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Home»पिंपरी चिंचवड»कासारवाडीत सुलक्षणा शिलवंत यांचे जल्लोषात स्वागत; प्रचार दौऱ्यात ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी श्रीवर्धन यांचाही सहभाग
पिंपरी चिंचवड

कासारवाडीत सुलक्षणा शिलवंत यांचे जल्लोषात स्वागत; प्रचार दौऱ्यात ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी श्रीवर्धन यांचाही सहभाग

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comNovember 10, 2024No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी | पिंपरी विधानसभेच्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत यांनी कासारवाडी परिसरात काढलेल्या प्रचार फेरीत समाजाच्या सर्व घटकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी पिंपरी विधानसभेतून त्या नक्की विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. या प्रचार फेरीत प्रामुख्याने ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी श्रीवर्धन पिंपरी विधानसभेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्यासह काँग्रेस शिवसेना व मित्र पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत धर यांच्या कासारवाडी परिसरातील प्रचार फेरीची सुरुवात शनी मंदिर येथून झाली. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक सोपानराव लोंढे तसेच माजी नगरसेवक चंद्रकांत लांडगे यांच्या निवासस्थानी सुलक्षणा शिलवंत यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. कासारवाडी दौऱ्यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार, लहू लांडगे, दिनेश लांडे, गजानन धावडे, मेहबूब इनामदार, विशाल मोटे, शिवाजी कुराडकर,चंद्रकांत शिंदे, सचिन ठोंबणे, शंकर कुराडकर, अनिल घोरपडे, किसन पाटील, सूर्यकांत घोडके, विराज घोडके, इत्यादी नेते उपस्थित होते.
या प्रचार फेरीत एस डी ए प्रेयर हॉल कासारवाडी येथे ख्रिस्ती बांधवांनी सुलक्षणा शिलवंत यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पास्टर अभय मोरे आणि जोसेफ खाजेकर उपस्थित होते. वर्धमान स्थानिक वासी जैन श्रावक संघ कासारवाडी येथीही जैन बांधवांनी सुलक्षण शिलवंत यांचे स्वागत केले. जैन शाळेचे प्रमुख व शहरातील नामवंत चार्टर्ड अकाउंटंट अशोककुमार पगारिया तसेच सामाजिक कार्यकर्ते आकाश लांडगे यांनी अनेक प्रतिष्ठित नागरिकांसह सुलक्षणा शिलवंत त्यांना शुभेच्छा दिल्या. कासारवाडी प्रचार फेरीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अनेक लहान मुलांनी सुलक्षणा शिलवंत यांचे गुलाबाचे फुले देऊन स्वागत केले. कासारवाडी येथील जामा मस्जिद मध्ये सुलक्षणाशीलवंत यांचे स्वागत करण्यात आले व मौलवींनी त्यांना आशीर्वाद दिले. या प्रचार फेरीत काँग्रेसचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी श्रीवर्धन लोणावळ्याचे नगरसेवक विश्वेश्वर आणि वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे आदी नेते उपस्थित होते.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleदिघी-आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहनतळ : आमदार महेश लांडगे
Next Article शरद पवारांचा झंजावात उद्या भोसरीच्या आखाड्यात! शेवटच्या टप्प्यात ‘वस्तादा’चा डाव भाजपला गारद करणार
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026
पिंपरी चिंचवड

शाहूनगर, संभाजीनगर व पूर्णानगरमधील अनधिकृत पत्रा शेडवर कारवाईची मागणी तक्रारीनंतरही ४ महिन्यांपासून कारवाई नाही; अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय

March 10, 2026
पिंपरी चिंचवड

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026225 Views

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026202 Views

शाहूनगर, संभाजीनगर व पूर्णानगरमधील अनधिकृत पत्रा शेडवर कारवाईची मागणी तक्रारीनंतरही ४ महिन्यांपासून कारवाई नाही; अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय

March 10, 2026175 Views
Stay In Touch
  • Facebook
  • YouTube
  • TikTok
  • WhatsApp
  • Twitter
  • Instagram
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026225 Views

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026202 Views

शाहूनगर, संभाजीनगर व पूर्णानगरमधील अनधिकृत पत्रा शेडवर कारवाईची मागणी तक्रारीनंतरही ४ महिन्यांपासून कारवाई नाही; अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय

March 10, 2026175 Views
Our Picks

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026

शाहूनगर, संभाजीनगर व पूर्णानगरमधील अनधिकृत पत्रा शेडवर कारवाईची मागणी तक्रारीनंतरही ४ महिन्यांपासून कारवाई नाही; अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय

March 10, 2026

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.