Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
पिंपरी चिंचवड

शरद पवारांचा झंजावात उद्या भोसरीच्या आखाड्यात! शेवटच्या टप्प्यात ‘वस्तादा’चा डाव भाजपला गारद करणार

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comNovember 12, 2024No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह; वातावरण ढवळून निघणार

भोसरी 12 नोव्हेंबर: राजकारणाच्या आखाड्यात वस्ताद समजल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची बुधवारी (दि.१३) भोसरीतील गाव जत्रा मैदानावर महाविकास आघाडीचे भोसरी मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्यासाठी सभा होणार आहे. शेवटच्या टप्प्यातील शरद पवार यांच्या सभेने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. भोसरीतील भाजप विरोधात फिरलेल्या वातावरणात ‘ वस्तादांचा ‘ डाव भाजप उमेदवाराला गारद केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास महाविकास आघाडीचे भोसरी मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ भोसरीतील गाव जत्रा मैदान येथे सायंकाळी सहा वाजता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमुळे भोसरी मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या संघर्षाला आणखी बळ मिळेल असा विश्वास व्यक्त करून अजित गव्हाणे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराला दूरदृष्टीने विकासाच्या उंचीवर नेण्याचे काम खऱ्या अर्थाने अण्णासाहेब मगर, प्रा.रामकृष्ण मोरे व त्यानंतर शरद पवार यांनी केले. शरद पवार यांनी या शहराला उद्योग नगरी म्हणून या नावारूपाला आणले. पिंपरी चिंचवड शहरात पंधरा वर्षे शरद पवार यांची सत्ता होती. या सत्ता काळात आम्हा सदस्यांना बळ देऊन शहराला मेट्रो सिटी पर्यंत नेले. सुसज्ज रस्ते, उड्डाणपूल, उद्याने, पाण्यासाठी विविध योजना आणल्या गेल्या. मात्र गेल्या दहा वर्षात या सर्व नियोजनाची माती करण्याचे काम भाजपने केले आहे. भ्रष्टाचार, दबावतंत्र, ठराविक लोकांना डोळ्यासमोर ठेवून केली जाणारी कामे यामुळे शहरातील प्रत्येक कामात गुणवत्ता ढासळली आहे. या सर्व गोष्टींमुळे पदाधिकाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच नाराज आहेत. नागरिकांना पाणी, खड्डे, आरोग्याच्या अनेक समस्यांनी घेरले आहे. समाविष्ट गावांमध्ये पाणीटंचाईमुळे प्रचंड नाराजी आहे. या नाराजीचे रूपांतर परिवर्तनात होत असल्यामुळे भोसरी मतदारसंघात भाजपचा पराभव अटळ आहे असा विश्वास आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांचा झंजावात दिसत आहे. शरद पवार यांची जिथे सभा होते तिथे वातावरण फिरते असे चित्र आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघात शरद पवार यांची सभा आम्हा कार्यकर्त्यांना ऊर्जा देतानाच भाजपच्या उमेदवाराला गारद केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे.

अजित गव्हाणे
उमेदवार, महाविकास आघाडी
भोसरी विधानसभा मतदारसंघ

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleकासारवाडीत सुलक्षणा शिलवंत यांचे जल्लोषात स्वागत; प्रचार दौऱ्यात ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी श्रीवर्धन यांचाही सहभाग
Next Article बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्या गलिच्छ राजकारणाचा आम्ही निषेध करतो. पिंपरी विधानसभा मतदारसंघात सुलक्षणा शिलवंत नक्की निवडून येणार खा. सुप्रिया सुळे यांना विश्वास
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026
पिंपरी चिंचवड

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड बनलंय ‘स्पा’ सिटी? हिंजवडीत 24 तास..हॉटेल सुरु राष्ट्रवादीच्या चंद्रकांत लोंढेंचा खळबळजनक आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

October 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Our Picks

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.