Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
पिंपरी चिंचवड

राहाटणी व्यंगस्कर अ‍ॅकेडमीमधील ८.५ कोटींच्या विद्युत कामात भ्रष्टाचाराचा आरोप; संजय खाबडे यांची ग्रॅज्युटी-पेन्शन थांबवण्याची ज्ञानदेव काकडे यांची मागणी

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comMay 30, 2025No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

चिंचवड – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्युत विभागामार्फत राहाटणी येथील व्यंगस्कर अ‍ॅकेडमीमध्ये सुमारे ८.५ कोटी रुपयांचा खर्च करून करण्यात आलेल्या विविध विद्युत कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी महानगरपालिकेकडे तक्रार अर्ज दाखल करून या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.त्याच तक्रारीच्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव काकडे यांनी आता संजय खाबडे यांची ग्रॅज्युटी फंड व पेन्शन थांबवण्याची मागणी आयुक्त यांच्या कडे ईमेल द्वारे केली आहे.

तक्रारीनुसार, या कामांच्या अनियमिततेत विद्युत विभागाचे अधिकारी संजय खाबडे यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. हे काम संजय खाबडे यांच्या कार्यकाळातच पूर्ण झाले आहे. संजय खाबडे हे ३० जून २०२५ रोजी महानगरपालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.

तक्रारदाराने आपल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की, संजय खाबडे यांच्याविरोधात चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारची ग्रॅज्युटी किंवा पेन्शन वितरीत करण्यात येऊ नये. तसेच, महापालिकेच्या निधीचा गैरवापर झाल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमावी व अहवाल सार्वजनिक करावा, अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही दिला आहे. सदर तक्रारीची एक प्रत मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे महापालिकेच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला सुरुवात झाली आहे. प्रशासनाने या तक्रारीची गंभीर दखल घेऊन तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleपिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समितीची बैठक झाली संपन्न
Next Article संजय गांधी निराधार योजनेतील निराधारांना अनुदानाचे पैसे मिळवण्यासाठी करावी लागत आहे कसरत.
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026
पिंपरी चिंचवड

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड बनलंय ‘स्पा’ सिटी? हिंजवडीत 24 तास..हॉटेल सुरु राष्ट्रवादीच्या चंद्रकांत लोंढेंचा खळबळजनक आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

October 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Our Picks

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.