Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026

शाहूनगर, संभाजीनगर व पूर्णानगरमधील अनधिकृत पत्रा शेडवर कारवाईची मागणी तक्रारीनंतरही ४ महिन्यांपासून कारवाई नाही; अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय

March 10, 2026

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Home»आरोग्य»प्रभाग क्रमांक 12 रुपीनगर-तळवडे मध्ये मोफत आरोग्य शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध आजारांवर तज्ज्ञांकडून मोफत तपासणी
आरोग्य

प्रभाग क्रमांक 12 रुपीनगर-तळवडे मध्ये मोफत आरोग्य शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध आजारांवर तज्ज्ञांकडून मोफत तपासणी

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comNovember 21, 2025No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी-चिंचवड दिनांक (२०नोव्हेंबर २०२५) भोसरी विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार श्री. महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच लोकमान्य हॉस्पिटल्सच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. विशेषतः महिलांना स्तनांचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या कर्करोगाच्या तपासणीसह विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

रुपिनगर येथील प्रबोधनकार ठाकरे प्रशाला येथे .गुरुवार, दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२ ते ५.३० या वेळेत हे शिबिर उत्साहात पार पडले. या स्तुत्य उपक्रमाला रुपीनगर तळवडे परिसरातील महिलांनी उदंड प्रतिसाद दिला.

मुख्य आकर्षण: या आरोग्य शिबिरात जवळपास २५७ महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि विविध कर्करोगासह अन्य आजारांची तपासणी करून घेतली.

शिबिरातील सुविधा आणि तपासणी: शिबिरामध्ये रक्तदाब (BP), रक्तातील साखर (RBS), ईसीजी (ECG), ऑर्थोपेडिक तपासणी यांसारख्या सामान्य तपासण्यांसह खालील महत्त्वाच्या सेवा मोफत पुरवण्यात आल्या. स्त्रीरोग आणि कर्करोग तपासणी: स्तन कर्करोग आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी, लिगामेंट टीयर.

प्रगत शस्त्रक्रिया आणि उपचार: ऑर्थोस्कोपी (डायग्नोस्टिक), ACL रिपेअर आणि मेनिसेक्टॉमी, कर्करोग शस्त्रक्रिया, किमो थेरपी, रेडिएशन, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया (उदा. हर्निया, अपेंडिक्स, थायरॉईड).

अस्थिरोग आणि मणका: गुडघेदुखी, मानदुखी, कंबरदुखी, लिगामेंट टीयर, फ्रॅक्चर्स, मणक्याच्या शस्त्रक्रिया आणि सांधे प्रत्यारोपण यांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर, शितलताई वर्णेकर, संगीता ताई भालेकर, संगीता ताई गोडसे, वैशालीताई भालेकर, गजानन भाऊ वाघमोडे, नंदू तात्या भालेकर, संदीपभाऊ जाधव, श्यामकांत दादा सातपुते, रविराज शेतसंधी, संतोषभाऊ निकाळजे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

या शिबिराच्या आयोजन मा.नगरसेवक श्री. शांताराम कोंडीबा भालेकर उर्फ एस.के.बापू आणि आरोग्यदूत मनेश पंडित भालेकर यांनी केले. यांच्या सक्रिय सहकार्यातून प्रभागातील महिला माता-भगिनींना उत्तम आरोग्य सेवा मिळाल्याने समाधान व्यक्त केले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleआमदार शंकर जगताप यांच्याकडून शिवसेना उबाठा गटाला धक्का!
Next Article मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त ते वाहतूक ‘कनेक्टिव्हीटी’साठी 15 मुद्यांवर लक्ष वेधणार!
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026
पिंपरी चिंचवड

शाहूनगर, संभाजीनगर व पूर्णानगरमधील अनधिकृत पत्रा शेडवर कारवाईची मागणी तक्रारीनंतरही ४ महिन्यांपासून कारवाई नाही; अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय

March 10, 2026
पिंपरी चिंचवड

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026223 Views

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026198 Views

शाहूनगर, संभाजीनगर व पूर्णानगरमधील अनधिकृत पत्रा शेडवर कारवाईची मागणी तक्रारीनंतरही ४ महिन्यांपासून कारवाई नाही; अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय

March 10, 2026172 Views
Stay In Touch
  • Facebook
  • YouTube
  • TikTok
  • WhatsApp
  • Twitter
  • Instagram
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026223 Views

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026198 Views

शाहूनगर, संभाजीनगर व पूर्णानगरमधील अनधिकृत पत्रा शेडवर कारवाईची मागणी तक्रारीनंतरही ४ महिन्यांपासून कारवाई नाही; अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय

March 10, 2026172 Views
Our Picks

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026

शाहूनगर, संभाजीनगर व पूर्णानगरमधील अनधिकृत पत्रा शेडवर कारवाईची मागणी तक्रारीनंतरही ४ महिन्यांपासून कारवाई नाही; अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय

March 10, 2026

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.