Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

“DBT बंद, ठेकेदारी सुरू! शिक्षण विभागावर सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांचा गंभीर आरोप”

June 7, 2026

कळसेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बातमीचा राग; पत्रकाराला धमकी देणाऱ्या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल.!

April 30, 2026

आमदार अमित गोरखे लिखित ‘आधुनिक भारताचे शिल्पकार : युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

April 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी-चिंचवड महापौरपदासाठी राहुल कलाटे व शत्रुघ्न काटे यांच्या नावाची जोरदार चर्चा; आमदार शंकरभाऊ जगताप यांचाही पाठिंबा असल्याची चर्चा
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापौरपदासाठी राहुल कलाटे व शत्रुघ्न काटे यांच्या नावाची जोरदार चर्चा; आमदार शंकरभाऊ जगताप यांचाही पाठिंबा असल्याची चर्चा

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comJanuary 23, 2026No Comments1 Min Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ नुकतीच पार पडली असून, यावेळी महापौर पदासाठी सर्वसाधारण आरक्षण पडल्याने शहरातील अनेक इच्छुकांनी महापौरपदासाठी तयारी सुरू केली आहे. मात्र, राजकीय वर्तुळात महापौरपदासाठी श्री राहुल कलाटे तसेच पिंपरी चिंचवड भाजपाचे अध्यक्ष श्री शत्रुघ्न काटे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

शहराच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या या दोन्ही नेत्यांची नावे पुढे येत असल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे चिंचवड विधानसभेचे आमदार श्री शंकरभाऊ जगताप यांनी देखील या नावाला पसंती दर्शविल्याची चर्चा असून त्यामुळे या घडामोडींना अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे.द

रम्यान, महापौर पदासाठी सर्वसाधारण आरक्षण पडल्याने यंदाची निवड प्रक्रिया अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. आगामी काळात पक्षांतर्गत चर्चा, वरिष्ठ पातळीवरील निर्णय आणि संख्याबळाच्या गणितानुसार महापौरपदाचा निर्णय अंतिम होणार असल्याचे संकेतही राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केले जात आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleअणवाणी पायांनी इतिहासाला मानवंदना! जिजाऊंच्या ४२८व्या जयंतीनिमित्त लाल महाल ते मोरेवस्ती मशाल दौड
Next Article अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबत महापालिका अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा..
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

“DBT बंद, ठेकेदारी सुरू! शिक्षण विभागावर सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांचा गंभीर आरोप”

June 7, 2026
पिंपरी चिंचवड

आमदार अमित गोरखे लिखित ‘आधुनिक भारताचे शिल्पकार : युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

April 17, 2026
पिंपरी चिंचवड

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026226 Views

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026214 Views

कळसेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बातमीचा राग; पत्रकाराला धमकी देणाऱ्या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल.!

April 30, 2026197 Views
Stay In Touch
  • Facebook
  • YouTube
  • TikTok
  • WhatsApp
  • Twitter
  • Instagram
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026226 Views

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026214 Views

कळसेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बातमीचा राग; पत्रकाराला धमकी देणाऱ्या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल.!

April 30, 2026197 Views
Our Picks

“DBT बंद, ठेकेदारी सुरू! शिक्षण विभागावर सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांचा गंभीर आरोप”

June 7, 2026

कळसेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बातमीचा राग; पत्रकाराला धमकी देणाऱ्या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल.!

April 30, 2026

आमदार अमित गोरखे लिखित ‘आधुनिक भारताचे शिल्पकार : युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

April 17, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.