Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

“DBT बंद, ठेकेदारी सुरू! शिक्षण विभागावर सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांचा गंभीर आरोप”

June 7, 2026

कळसेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बातमीचा राग; पत्रकाराला धमकी देणाऱ्या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल.!

April 30, 2026

आमदार अमित गोरखे लिखित ‘आधुनिक भारताचे शिल्पकार : युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

April 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Home»पिंपरी चिंचवड»अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबत महापालिका अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा..
पिंपरी चिंचवड

अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबत महापालिका अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा..

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comFebruary 20, 2026No Comments1 Min Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, २० फेब्रुवारी २०२६ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कायदा विभाग व अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत बांधकामे व मिळकतींवर करण्यात येणाऱ्या कारवाईच्या अनुषंगाने महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

शहरातील अनधिकृत बांधकामे व मिळकतींवर प्रभावी आणि कायदेशीर पद्धतीने कारवाई करता यावी, यासाठी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या सूचनेनुसार ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पिंपरी येथील मुख्यालयातील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे पार पडलेल्या या कार्यशाळेत क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, बीट निरीक्षक तसेच इतर संबंधित कर्मचारी सहभागी झाले होते.

कार्यशाळेदरम्यान अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त राजेश आगळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महापालिकेचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी अतिरिक्त कायदा सल्लागार देवेंद्र दीक्षित यांनी अनधिकृत बांधकामांना नोटीस देण्याची कार्यपद्धती, पंचनामा तयार करण्याची प्रक्रिया, कायदेशीर तरतुदी तसेच एम.आर.टी.पी. अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींचा योग्य व परिणामकारक वापर कसा करावा, याबाबत सखोल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामुळे अनधिकृत बांधकामांवरील कारवाई अधिक सक्षम, पारदर्शक आणि कायदेशीरदृष्ट्या भक्कम होण्यास मदत होणार असून, महापालिकेच्या कारवाईत एकसंधता व कार्यक्षमता वाढण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleपिंपरी-चिंचवड महापौरपदासाठी राहुल कलाटे व शत्रुघ्न काटे यांच्या नावाची जोरदार चर्चा; आमदार शंकरभाऊ जगताप यांचाही पाठिंबा असल्याची चर्चा
Next Article राज्य सरकारने तातडीने अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील ‘अ-ब-क-ड’ उपवर्गीकरण लागू करावे, अन्यथा आमदार अमित गोरखे घेणार मोठा निर्णय
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

“DBT बंद, ठेकेदारी सुरू! शिक्षण विभागावर सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांचा गंभीर आरोप”

June 7, 2026
पिंपरी चिंचवड

आमदार अमित गोरखे लिखित ‘आधुनिक भारताचे शिल्पकार : युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

April 17, 2026
पिंपरी चिंचवड

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026226 Views

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026214 Views

कळसेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बातमीचा राग; पत्रकाराला धमकी देणाऱ्या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल.!

April 30, 2026197 Views
Stay In Touch
  • Facebook
  • YouTube
  • TikTok
  • WhatsApp
  • Twitter
  • Instagram
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

शासकीय भूखंडाचा श्रीखंड; पीएमआरडीएचा मनमानी कारभार उघड; ज्ञानेश्वर कस्पटे यांचे आमरण उपोषण

February 24, 2026226 Views

“अनधिकृत बांधकामांवर कारवाई नाही तर ‘फ’ प्रभागातही निलंबनाचा बडगा? आयुक्तांच्या ॲक्शननंतर शाहूनगर-संभाजीनगर-पूर्णानगर प्रकरण पुन्हा चर्चेत”

April 12, 2026214 Views

कळसेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बातमीचा राग; पत्रकाराला धमकी देणाऱ्या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल.!

April 30, 2026197 Views
Our Picks

“DBT बंद, ठेकेदारी सुरू! शिक्षण विभागावर सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांचा गंभीर आरोप”

June 7, 2026

कळसेश्वर देवस्थान ट्रस्टच्या बातमीचा राग; पत्रकाराला धमकी देणाऱ्या पोलीस पाटलावर गुन्हा दाखल.!

April 30, 2026

आमदार अमित गोरखे लिखित ‘आधुनिक भारताचे शिल्पकार : युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

April 17, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.