Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
पिंपरी चिंचवड

“दोन महिने उलटले, तरी ५१ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य नाही; आयुक्तांवर राहुल कोल्हटकरांचा संतप्त हल्लाबोल”

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comJuly 25, 2026Updated:July 25, 2026No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

“DBT ऐवजी ठेकेदारीला प्राधान्य दिल्याचा आरोप; निविदा रद्द करून थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याची मागणी”

पिंपरी, दि. २४ जुलै : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमधील तब्बल ५१ हजार विद्यार्थ्यांना शाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने होत आले तरी शालेय साहित्य मिळाले नसल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना खुले पत्र देत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कोल्हटकर यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील हजारो गरीब विद्यार्थ्यांना अद्याप वह्या, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही. शाळा सुरू होऊन इतका कालावधी उलटूनही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

यासोबतच त्यांनी DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीऐवजी ठेकेदारांमार्फत साहित्य खरेदी करण्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुणे महानगरपालिकेने हजारो विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट निधी जमा करून शालेय साहित्य खरेदीची सुविधा उपलब्ध करून दिली, मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेने ठेकेदारी पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांचे नुकसान केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

कोल्हटकर यांनी Tender No. Edu/01/2026-27, दिनांक २४ जून २०२६ ही निविदा तातडीने रद्द करून विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट निधी जमा करण्याची मागणी केली आहे. तसेच निविदा प्रक्रियेत काही ठेकेदारांना लाभ मिळावा यासाठी नियम डावलण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी पत्रात केला आहे.

मागील वर्षीही याच ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाच्या शालेय साहित्याचा पुरवठा झाल्याचा दावा करत, गुणवत्ता तपासणीमध्ये काही साहित्य अपात्र ठरल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. काही संस्थांनी शासकीय प्रयोगशाळेऐवजी खासगी प्रयोगशाळेचे गुणवत्ता प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोपही त्यांनी केला.

या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, निविदा प्रक्रिया रद्द करावी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी DBT पद्धतीने थेट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राहुल कोल्हटकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Article“अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; सीजेपी आंदोलनाला मोठे यश”
Next Article “काम सुरू झाल्यावरच आठवला आणखी एक मजला! चोविसावाडी अग्निशामक केंद्रात प्रशासनाच्या नियोजनाचा गोंधळ; ₹६.६८ कोटींचा वाढीव खर्च”
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026
पिंपरी चिंचवड

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड बनलंय ‘स्पा’ सिटी? हिंजवडीत 24 तास..हॉटेल सुरु राष्ट्रवादीच्या चंद्रकांत लोंढेंचा खळबळजनक आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

October 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Our Picks

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.