Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
पिंपरी चिंचवड

“काम सुरू झाल्यावरच आठवला आणखी एक मजला! चोविसावाडी अग्निशामक केंद्रात प्रशासनाच्या नियोजनाचा गोंधळ; ₹६.६८ कोटींचा वाढीव खर्च”

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comJuly 25, 2026No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी चऱ्होली, चोविसावाडी आणि वडमुखवाडी परिसरातील वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येत असलेल्या चोविसावाडी अग्निशामक केंद्राच्या प्रकल्पात प्रशासनाच्या नियोजनातील विस्कळीतपणा आणि निर्णय प्रक्रियेतील गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. मंजूर आराखड्यानुसार काम सुरू असतानाच तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांनी अचानक प्रकल्पाची पाहणी केली आणि त्यानंतर प्रशासकीय इमारत G+2 ऐवजी G+3 करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, काम सुरू होण्यापूर्वी आराखडा मंजूर करताना हा बदल प्रशासनाच्या लक्षात आला नव्हता का? काम सुरू झाल्यानंतरच अतिरिक्त मजल्याची गरज कशी लक्षात आली? अचानक झालेल्या या पाहणीनंतरच वाढीव बांधकामाचा निर्णय घेण्यामागचे कारण काय? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

महानगरपालिकेने सुरुवातीला सुमारे ₹१३.३० कोटींच्या खर्चातून अग्निशामक केंद्र, G+2 प्रशासकीय इमारत आणि P+6 निवासी इमारतीचे काम मंजूर केले होते. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांनी पाहणी करत प्रशासकीय इमारत G+3 करण्यासह फर्निचर आणि इतर सुविधांचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या. या बदलामुळे मूळ आराखड्यात सुधारणा करावी लागली. सुधारित मंजुरी मिळेपर्यंत ठेकेदाराला काम अर्धवट अवस्थेत थांबवावे लागले. परिणामी प्रकल्प रखडला आणि निवासी इमारतीसह इतर कामांवरही त्याचा परिणाम झाला.

आता या बदलांमुळे सुमारे ₹६.६८ कोटींचा वाढीव खर्च प्रस्तावित करण्यात आला असून, त्यावर कर व इतर शुल्क धरून लाखो रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. मात्र, सुरुवातीपासूनच योग्य नियोजन केले असते तर कोट्यवधी रुपयांचा वाढीव खर्च आणि कामातील विलंब टाळता आला नसता का? प्रशासनाच्या निर्णयातील या हलगर्जीपणाचा फटका अखेर महापालिकेच्या तिजोरीला आणि पर्यायाने करदात्या नागरिकांनाच बसत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Article“दोन महिने उलटले, तरी ५१ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य नाही; आयुक्तांवर राहुल कोल्हटकरांचा संतप्त हल्लाबोल”
Next Article घरकुलमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी जगविख्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचा उपक्रम
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026
पिंपरी चिंचवड

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड बनलंय ‘स्पा’ सिटी? हिंजवडीत 24 तास..हॉटेल सुरु राष्ट्रवादीच्या चंद्रकांत लोंढेंचा खळबळजनक आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

October 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Our Picks

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.