Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
आरोग्य

१७.५८ कोटींच्या CSSD कामानंतर दरवर्षी ८६ लाखांचा देखभाल खर्च? स्थायी समितीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह!

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comAugust 12, 2026Updated:August 13, 2026No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी-चिंचवड : वायसीएम रुग्णालयातील मध्यवर्ती निर्जंतुकीकरण केंद्र अर्थात CSSD अद्ययावत व नूतनीकरणाच्या कामासाठी तब्बल १७ कोटी ५८ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, हे काम पूर्ण झाल्यानंतर आता त्याच्या देखभाल-दुरुस्तीसाठी दरवर्षी सुमारे ८६ लाख रुपये खर्च करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याने या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

उपलब्ध कागदपत्रानुसार, CSSD चे Turn Key पद्धतीने काम मे. निर्मिती इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन, पिंपरी यांच्याकडून करण्यात आले. या कामाचा कालावधी तीन वर्षांचा होता आणि तो १४ मे २०२६ रोजी पूर्ण झाल्याचे नमूद आहे.

यानंतर पुढील पाच वर्षांसाठी देखभाल-दुरुस्ती अर्थात CMC करण्याची तरतूद करण्यात आली आहे. वैद्यकीय उपकरणांच्या किमतीच्या ५% टक्के दराने ही देखभाल करण्याचा प्रस्ताव असून, कागदपत्रानुसार वार्षिक खर्च ८६ लाख ४ हजार ७६७ रुपये इतका येतो.

म्हणजेच केवळ पुढील पाच वर्षांचा विचार केला तरी देखभालीसाठी तब्बल ४ कोटी ३० लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च होणार आहे.

महत्त्वाचा प्रश्न असा की, एवढ्या मोठ्या खर्चातून CSSD चे अद्ययावतीकरण आणि नूतनीकरण नुकतेच पूर्ण झाले असताना त्यानंतर लगेच एवढा मोठा वार्षिक देखभाल खर्च का आवश्यक आहे?

स्थायी समितीने या खर्चाला मान्यता देण्यापूर्वी उपकरणांची प्रत्यक्ष किंमत, देखभालीची गरज, CMC दर निश्चित करण्याची पद्धत आणि पर्यायी देखभाल व्यवस्था यांचा सखोल विचार केला आहे का? तसेच, या देखभाल करारामुळे महापालिकेवर पुढील अनेक वर्षे किती आर्थिक भार पडणार आहे, याची माहिती नागरिकांसमोर ठेवणे गरजेचे आहे.

१७.५८ कोटींच्या कामानंतर पुन्हा कोट्यवधींचा देखभाल खर्च — हा जनतेच्या पैशांचा योग्य वापर आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

स्थायी समितीने या निर्णयाचा फेरविचार करावा, संपूर्ण खर्चाचे विवरण सार्वजनिक करावे आणि या देखभाल करारामागील आर्थिक गणित नागरिकांसमोर स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleदोन दिवसांत खड्डे बुजणार म्हणे… मग आधीचे आदेश गेले कुठे? आयुक्तांच्या आदेशांवरच प्रश्नचिन्ह!
Next Article घरकुलमध्ये डेंग्यूचा कहर; महापालिकेच्या आरोग्य विभागाचा गलथान कारभार? चिखलीच्या घरकुल परिसरात जवळपास सहा डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये चिंता; धूर फवारणीच्या गाड्या गेल्या कुठे?
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026
पिंपरी चिंचवड

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड बनलंय ‘स्पा’ सिटी? हिंजवडीत 24 तास..हॉटेल सुरु राष्ट्रवादीच्या चंद्रकांत लोंढेंचा खळबळजनक आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

October 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Our Picks

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.