Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
आरोग्य

घरकुलमध्ये डेंग्यूचा कहर; महापालिकेच्या आरोग्य विभागाचा गलथान कारभार? चिखलीच्या घरकुल परिसरात जवळपास सहा डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये चिंता; धूर फवारणीच्या गाड्या गेल्या कुठे?

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comAugust 13, 2026Updated:August 13, 2026No Comments1 Min Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

चिखली | पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली येथील घरकुल परिसरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात जवळपास सहा डेंग्यूचे रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे.

डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नियमितपणे औषध फवारणी, डास प्रतिबंधक उपाययोजना आणि धूर फवारणी करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात घरकुल परिसरात या उपाययोजना कितपत होत आहेत, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

एकीकडे डेंग्यूचे रुग्ण आढळत असताना दुसरीकडे धूर फवारणी करणाऱ्या गाड्या परिसरातून गायब झाल्या आहेत का? त्या बंद आहेत का? की कागदावरच फवारणी सुरू आहे? असे प्रश्न नागरिक विचारत आहेत.

महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाकडून घरकुल परिसरात डेंग्यू प्रतिबंधासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या? किती वेळा औषध फवारणी करण्यात आली? किती ठिकाणी धूर फवारणी करण्यात आली? तसेच धूर फवारणीच्या वाहनांची सध्याची स्थिती काय आहे, याचा प्रशासनाने खुलासा करणे गरजेचे आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषय असूनही प्रशासनाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष मैदानात उतरून डास निर्मूलनाची प्रभावी मोहीम राबवावी, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

डेंग्यूचे रुग्ण वाढल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? आणखी रुग्ण वाढण्याची वाट महापालिका प्रशासन पाहत आहे का? या प्रश्नांची उत्तरे आता फ क्षेत्रीय कार्यालय आणि महापालिका आरोग्य विभागाला द्यावी लागणार आहेत.

घरकुलमध्ये डेंग्यूचा वाढता धोका आणि प्रशासनाची उदासीनता—याकडे महापालिका प्रशासन आता गांभीर्याने पाहणार का?

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Article१७.५८ कोटींच्या CSSD कामानंतर दरवर्षी ८६ लाखांचा देखभाल खर्च? स्थायी समितीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह!
Next Article फ क्षेत्रीय अधिकारी नॉट रिचेबल? सर्वसामान्य नागरिकांचा संतापनेवाळे वस्तीतील कसा रिओ सोसायटीसमोरील रस्त्याची दुरवस्था; स्ट्रॉम वॉटर लाईनचे काम निकृष्ट दर्जाचे
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026
पिंपरी चिंचवड

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड बनलंय ‘स्पा’ सिटी? हिंजवडीत 24 तास..हॉटेल सुरु राष्ट्रवादीच्या चंद्रकांत लोंढेंचा खळबळजनक आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

October 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Our Picks

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.