Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
गुन्हेगारी

प्रदीर्घ सेवेनंतर सुरक्षा कर्मचारी सुभाष जाधव सेवानिवृत्त; पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आला सन्मान

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comSeptember 1, 2026No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, दि. १ सप्टेंबर २०२६:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागात प्रदीर्घ काळ सेवा बजावणारे सुरक्षा कर्मचारी सुभाष जाधव आज सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे महापालिकेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि सुभाष जाधव यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

सुभाष जाधव यांनी महापालिकेच्या सेवेत रुजू होण्यापूर्वी भारतीय सैन्य दलात सेवा बजावली आहे. देशसेवेनंतर त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागात प्रवेश केला. महापालिका सेवेतही त्यांनी सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठेने पार पाडली.

हसतमुख आणि मनमिळावू स्वभावामुळे जाधव यांनी सहकाऱ्यांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने सहकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी भावना व्यक्त करताना सुभाष जाधव म्हणाले, “आपले काम प्रामाणिकपणे करणे आवश्यक असते. माझ्या सेवाकाळात हे तत्त्व पाळण्याचा मी प्रयत्न केला. महापालिकेत काम करत असताना सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य नेहमी मिळाले. यामध्ये कुटुंबीयांची साथ देखील मिळाली. यापुढील काळात कुटुंबासोबत वेळ घालवण्याबरोबरच नाविन्यपूर्ण छंद जोपासण्याचा तसेच पर्यटन करण्याचा माझा मानस आहे.”

वयाच्या अवघ्या साडेसतरा वर्षी भारतीय सैन्य दलात भरती झाल्यानंतर २० वर्षे सैन्यदलात देशाची सेवा बजावली. त्यानंतर महापालिकेत त्यांनी सुरक्षा विभागामध्ये २२ वर्षे प्रदीर्घ सेवा बजावली. त्यांच्या या कार्याचा गौरव करून यावेळी त्यांना उप आयुक्त संदीप खोत, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले. त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleअण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वाचे सात दिवस दणक्यात; पण लोककलावंतांच्या मानधनाला ‘ब्रेक’!
Next Article गायत्री स्कूलमध्ये भक्ती-उत्साहाचा जल्लोष; कृष्णजन्माष्टमी व दहीहंडी सोहळा दिमाखात संपन्न
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

गुन्हेगारी

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026
पिंपरी चिंचवड

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
गुन्हेगारी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपशहरप्रमुखपदी सतीश मरळ देशमुख यांची नियुक्ती*

September 23, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Our Picks

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.