Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
पुणे

सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आव्हान नवमहाराष्ट्र विद्यालय जनजागृती व्याख्यान

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comSeptember 19, 2026No Comments1 Min Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

खराबवाडी चाकण | दि.17 सप्टें. 2026 सेंट अँस स्नेह भवन संस्था.. आणि नव महाराष्ट्र विद्यालय खराबवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसमोर सायबर फसवणूक व सायबर सुरक्षा बाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात माळुंगे पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सायबर तज्ञ म्हणून तुषार .. खेतमाळीस यांनी सायबर गुन्ह्याचे विविध प्रकार,त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजना तसेच सायबर फसवणूक झाल्यास तातडीने 1930 हेल्पलाइन नंबर संपर्क साधावा असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले.

यावेळी फेक कॉल, के वाय सी अपडेट च्या नावाने फसवणूक, एस एम एस ओटीपी फसवणूक, ऑनलाइन खरेदीतील फसवणूक, नेट बँकिंग फसवणूक, लॉटरी व बक्षिसाचे आमिष माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी ओटीपी पिन पासवर्ड किंवा बँकेची संबंधित गोपनीय माहिती कोणाला देऊ नये .सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करू नये.

तसेच संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ संबंधित बँकेची संपर्क साधावा .असे आवाहन करण्यात आले .कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ‘जागरूक रहा’ ‘सुरक्षित रहा’ ‘फसवणुकीला बळी पडू नका .असा संदेश देण्यात आला. सायबर सुरक्षा बाबत विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबियांमध्ये आणि समाजातही जनजागृती करावी ,असे आव्हान करण्यात आले . सदरील कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेच्या संचालिका जॉनसी अंथोनी सिस्टर यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नव महाराष्ट्र शाळेचे प्राचार्य अविनाश कडसर, उपप्राचार्य राजेश बोराटे, अडवोकेट ज्ञानेश्वर शेळके, अडवोकेट प्रशांत मोरे ,सोशल वर्कर पूनम वाघमारे ,व शर्मिला भालेराव यांनी सहकार्य केले…

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleराळेगणसिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आमदार महेश लांडगे यांनी घेतले आशीर्वाद
Next Article रेशनचा ६ लाखांचा गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा ट्रक पकडला; वालचंदनगर पोलिसांची कारवाई २१ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघांवर BNS आणि अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

गुन्हेगारी

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026
इंदापूर

रेशनचा ६ लाखांचा गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा ट्रक पकडला; वालचंदनगर पोलिसांची कारवाई २१ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघांवर BNS आणि अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल

September 20, 2026
पिंपरी चिंचवड

“गोरगरिबांच्या घराच्या स्वप्नावर प्लॉटिंग माफियांचा डाव?”

September 7, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Our Picks

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.