Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
पिंपरी चिंचवड

विनापरवाना कुत्री पाळणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा परवाना असून निष्काळजीपणा करणाऱ्यांवरही कारवाईची गणेश जगताप यांची मागणी

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comSeptember 23, 2026No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, दि. २१ सप्टेंबर २६: पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना कुत्री पाळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, अशा कुत्र्यांची योग्य निगा आणि वेळेवर लसीकरण होत नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विनापरवाना कुत्री पाळणाऱ्यांवर तसेच परवाना असूनही निष्काळजीपणा करणाऱ्या मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी संकल्प युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते गणेश जगताप यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जगताप यांच्या म्हणण्यानुसार, शहरात केवळ सुमारे ४०० नागरिकांनी महापालिकेचा रितसर परवाना घेऊन कुत्री पाळली आहेत. मात्र, सुमारे ७० ते ७५ हजार नागरिकांकडे विनापरवाना कुत्री असल्याचा त्यांचा दावा आहे. अशा कुत्र्यांचे लसीकरण आणि देखभाल योग्य पद्धतीने होत नसल्यास नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो. कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीजसारखे आजार होण्याची शक्यता असल्याने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

झोपडपट्टी, चाळी, घरकुल तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील इमारतींमध्ये जागेची कमतरता असतानाही काही नागरिक कुत्री पाळतात. त्यांना घराबाहेर मोकळे सोडले जाते. परिणामी रस्त्यांवर कुत्र्यांच्या झुंडी तयार होऊन ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, सायकलस्वार आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

शहरातील वॉशिंग सेंटर, दुकाने, टपऱ्या, गॅरेज आणि हॉटेल परिसरातही विनापरवाना कुत्री पाळली जात असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे. ही कुत्री रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जातात तसेच दुचाकीस्वारांच्या मागे लागल्याने अपघात होण्याची शक्यता वाढते.

कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांनंतर तात्पुरती कारवाई किंवा आंदोलन करण्यापेक्षा महापालिकेने कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. विनापरवाना कुत्री पाळणारे आणि परवाना असूनही निष्काळजीपणा करणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महापालिकेने या विषयाची गांभीर्याने दखल न घेतल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही गणेश जगताप यांनी निवेदनातून दिला आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleहायव्होल्टेज टॉवरखाली अनधिकृत बांधकाम? तक्रारीनंतरही कारवाई नाही; ब क्षेत्रीय अधिकारी आणि बिटनिरीक्षक,यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!
Next Article शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपशहरप्रमुखपदी सतीश मरळ देशमुख यांची नियुक्ती*
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026
पिंपरी चिंचवड

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड बनलंय ‘स्पा’ सिटी? हिंजवडीत 24 तास..हॉटेल सुरु राष्ट्रवादीच्या चंद्रकांत लोंढेंचा खळबळजनक आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

October 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Our Picks

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.