Close Menu
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
Subscribe
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
newscityplusmarathi.innewscityplusmarathi.in
पिंपरी चिंचवड

मोशीत ४ ऑक्टोबरला पुन्हा घुमणार हजारो ढोल-ताशांचा निनाद!

newscityplusmarathi2024@gmail.comBy newscityplusmarathi2024@gmail.comSeptember 30, 2026No Comments2 Mins Read
Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी :
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ ला ऐतिहासिक मानवंदना देण्याकरिता गतवर्षी मोशीत ढोल-ताशांचा विश्वविक्रमी निवाद करण्यात आला. यावर्षी पुन्हा एकदा या गगनभेदी सोहळ्याने शिव-शंभू विचारांचा गजर होणार आहे. ‘‘रणवाद्य’’ म्हणून हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष असलेले ढोल-ताशा पथके यासाठी महाराष्ट्रभरातून पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल होणार आहेत.

रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात हा सोहळा होणार आहे. आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांनी ही माहिती दिली. हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड आणि ढोल-ताशा महासंघ, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम होणार आहे.

यंदा पाच हजारांहून अधिक ढोलवादकांची नोंदणी पूर्ण झाल्याचे आयोजकांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विविध पथकांच्या सामूहिक वादनातून विश्वविक्रम नोंदवण्याचा त्यांचा संकल्प आहे. विक्रमाची अधिकृत पुष्टी कार्यक्रमानंतर होईल.

तसेच, पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येत असलेल्या १२८ मीटर उंच भगव्या ध्वजासही या सोहळ्यात मानवंदना देण्यात येणार आहे. हा जगातील सर्वांत उंच भगवा ध्वज म्हणून ओळखला जाणार आहे. गतवर्षीच्या सोहळ्यानंतर यंदा अधिकाधिक ढोल-ताशा पथकांना एकत्र आणण्यासाठी तयारी सुरू असल्याची माहितीही आयोजकांनी दिली.

पत्रकार परिषदेला ढोल-ताशा महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पराग ठाकूर, पुणे अध्यक्ष अक्षय बलकवडे, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष विशाल मानकर, हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश महाराज भुजबळ आणि सदस्य प्रशांत वायकर उपस्थित होते. नागरिकांनी सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले.

प्रतिक्रिया :

“गतवर्षी झालेल्या ऐतिहासिक मानवंदनेची आठवण आजही ढोल-ताशा पथकांच्या मनात ताजी आहे. यंदा पाच हजारांहून अधिक वादक एकत्र येऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी सज्ज आहेत. सर्व पथकांचा एकत्रित निनाद हा या सोहळ्याचा सर्वांत महत्त्वाचा क्षण असेल.”

— पराग ठाकूर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, ढोल-ताशा महासंघ.

प्रतिक्रिया :

“धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या गौरवशाली स्मृतींना वंदन करण्यासाठी आणि निर्मानाधीन ‘धर्मध्वज’ला ऐतिहासिक मानवंदना देण्यासाठी सोहळ्याचे आयोजन केले आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही शिव-शंभूप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. १२८ मीटर उंच उभारण्यात येत असलेल्या जगातील सर्वांत उंच भगव्या ध्वजास हजारो ढोलवादकांच्या उपस्थितीत विश्वविक्रमी मानवंदना देण्याचा आमचा संकल्प आहे.”

— गणेश महाराज भुजबळ, उपाध्यक्ष, हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous Articleपिंपरी-चिंचवड ‘एज्युकेशन हब’च्या संकल्पाला आता संशोधनाची जोड!
Next Article पिंपरी-चिंचवडमध्ये शासकीय ‘एमबीबीएस’ महाविद्यालय सुरू करा! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार महेश लांडगे यांचे पत्र
newscityplusmarathi2024@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी चिंचवड

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026
पिंपरी चिंचवड

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड बनलंय ‘स्पा’ सिटी? हिंजवडीत 24 तास..हॉटेल सुरु राष्ट्रवादीच्या चंद्रकांत लोंढेंचा खळबळजनक आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

October 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Latest Reviews

Subscribe to Updates

Get the latest tech news from FooBar about tech, design and biz.

Demo
Most Popular

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांच्या साथीमुळेच राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी!

October 20, 2024

भोसरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने काम न केल्यास भाजपाही पिंपरीत काम करणार नाही

October 21, 2024
Our Picks

खराडीत १.४६ कोटींचा महाअपहार उघड! बोगस बिलांच्या आधारे कंपनीला गंडा, बिलिंग मॅनेजरसह ४ जणांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

October 10, 2026

चिंचवडगाव, वेताळनगर SRA प्रकल्पात TDR घोटाळा? ३०५ घरं बाकी असताना ४७५ घरांचा TDR मागितल्याचा आरोप; आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी

October 10, 2026

PCMC चा SNBP शाळेला दणका! चंद्रकांत लोंढे यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसात खुलासा, नाही तर थेट FIR

October 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • मुख्यपृष्ठ
  • पिंपरी चिंचवड
  • भोसरी
  • पुणे
  • शिरूर
  • मावळ
  • मुळशी
  • बारामती
  • इंदापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकिय
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रिडा
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • सामाजिक
  • शैक्षणिक
©All Rights Reserved (2024)Designed by Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.